या निवडणुकीत अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला असतानाही मंत्रिमंडळात त्यांना कमी संधी मिळण्याची शक्यता आहे.
गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे 21, शिवसेनेचे 12 आणि अजित पवार गटाचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.
डिसेंबरपासून किंवा १ जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना २१०० रुपये जमा करा असे सुळे यांनी म्हटले आहे.
आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील ग्रामदैवत शुक्लेश्वर मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.
एकनाथ शिंदे काल शपथ घेण्यास तयार झाले नसते तर भाजपाने त्यांच्याशिवाय शपथविधी उरकला असता असा दावा संजय राऊत यांनी केला.
महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
राज्याच्या राजकारणात २९ महिन्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडून पुन्हा भाजपकडे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
रिजर्व बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.