पुणे शहरात अत्यंत भीषण अपघात घडला आहे. वडगाव ब्रिजच्या जवळ झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.
राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा युक्रेनला झटका बसला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजपाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मंत्र्यांचे पीए असतील अशी माहिती मिळाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तिन्ही पक्षांसाठी दीड दीड वर्षाचा फॉर्म्युला तयार होत आहे. या फॉर्म्युल्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आग्रही असल्याची माहिती आहे.
होम लोन घेताना तुम्ही जॉइंट होम लोन घेण्याचा विचार करू शकता. सामान्य कर्जाच्या तुलनेत हे कर्ज मिळणे अधिक सोपे आहे.
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीच्या लाल मिरची पावडर माघारी घेण्याचे आदेश एफएसएसएआयने दिले आहेत.
महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.