हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, दक्षिण कोकणलाही यलो अलर्ट.
महायुतीतील वरिष्ठ नेते जीव तोडून प्रचार करताना दिसत आहेत. मात्र मावळातील भाजपचे स्थानिक नेते युतीधर्म पाळताना दिसत नाहीत.
अजित पवारांनी पक्षात असताना पक्षाच्या बाहेर असतानाही त्रास दिला म्हणून मी आता त्यांचा नाद सोडतोय
ठाकरे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी मुंबईत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
बहुजन विकास आघाडीकडून पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
हरियाणात पुन्हा एकदा नायब सिंह सैनी मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत कार्यभारही स्वीकारला आहे.
भाजपा नेत्या आशा बुचके जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
कोकणातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजन तेली आजच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजून कोणतीही यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरात हवाल्याची 42 लाख 15 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली.