Bihar CM Nitish Kumar Announced New Working Committee : लोकसभा निवडणुकीच्या आधी बिहारच्या (Lok Sabha Election 2024) राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ललन सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Bihar Politics) दिल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी कमान आपल्या हाती घेतली. त्यानंतर निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. […]
Ajit Pawar in Pimpri Chinchwad : एखादा मोठा नेता किंवा मंत्र्याचा दौरा असला की पोलिसांचा बंदोबस्त असतोच. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असल्याने सर्वसामान्यांना कोसो दूर ठेवण्याची रणनिती आखली जाते. सामान्य लोकांचे समजू शकते पण, असाच प्रसंग पत्रकारांच्या बाबतीत घडला तर. होय, असा प्रसंग पत्रकारांच्याच बाबतीत घडला आहे अन् तोही चक्क अजितदादां समोर. पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या […]
NCP News : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं काय होणार? असा प्रश्न विचारला जात होता. राष्ट्रवादी आमदार (NCP News) अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर दोन्ही गटांची सुनावणी झाली. मात्र अजित पवार गटाकडून आणखी वेळ मागितल्याने सुनावणी लांबणीवर पडली आहे. नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत त्यानुसार […]
PM Modi Special Anushthan for Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने या सोहळ्याची (Ayodhya Ram Mandir) तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठ होणार आहे. पीएम मोदी ज्यावेळी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी अकरा दिवसांचे अनुष्ठानाची माहिती दिली […]
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिकमध्ये आले होते. येथे त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. युवा महोत्सवालाही हजेरी लावली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता ठाकरे गटाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवसांत नाशिक […]
NCP Leader Eknath Khadse Criticized DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. यामध्ये एकनाथ खडसे आघाडीवर असतात. शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित […]
BCCI Announced Rinku Singh Selected in Team India For England Test Series : अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND vs ENG) कसोटी मालिका होणार आहे. यासाठी इंग्लंडचा संघ लवकरच भारतात दाखल होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) सराव शिबिरे सुरू होणार आहेत. या मालिकेआधी संघासाठी […]
Manoj jarange Patil Started Journey Jalna to Mumbai Today : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात लाखो मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली (Maratha Reservation) आहे. आंतरवाली सराटी गावात सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. शेकडो ट्रक, ट्रॅक्टर्स तयार ठेवण्यात आले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत […]
Israel Attack on Gaza University : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला तीन महिन्यांचा काळ (Israel Hamas War) उलटला तरी युद्ध मिटलेले नाही. अजूनही काहीच मार्ग निघालेला नाही. हमासचा बिमोड करण्याच्या उद्देशाने इस्त्रायलने (Israel Attack) हल्ले सुरूच ठेवले आहेत. आताही युद्धाच्या मैदानातून अशीच एक मोठी बातमी आली आहे. इस्त्रायलने पॅलेस्टाईनमधील गाझा (Israel Palestine Conflict) विद्यापीठाला लक्ष्य […]
Manoj jarange Patil Started Journey Jalna to Mumbai Today : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात लाखो मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली (Maratha Reservation) आहे. आंतरवाली सराटी गावात सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. शेकडो ट्रक, ट्रॅक्टर्स तयार ठेवण्यात आले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत […]