स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेर तालुक्याचा विकास थांबला असून त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पारनेरचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत.
टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे दक्षिण आफ्रिका संघाचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन टी20 आणि एकदिवसीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत.
अजित पवारांनी करड्या शब्दांत कार्यकर्त्यांना चांगलंच दरडावलं. माझ्याबाबतीत जर काही चूक केली तर पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही असा सज्जड दम भरला.
पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी (Arvinder Singh Lovely) राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) प्रचारासाठी आज दुपारी शेवगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवरून महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.
केरळमध्ये नवा इतिहास रचण्यासाठी भाजपला सर्वधिक विश्वास सुरेश गोपी यांच्यावरच असल्याचे सांगण्यात येत आहे.
अजित पवारांनी माझ्यावर टीका केली. पण, दादा माझ्यापेक्षा वयाने, पदाने आणि नात्याने मोठे आहेत. मोठ्यांचा आदर सन्मान करायचा असतो तो मी करते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची निवड केली आहे.
राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल
महादेव अॅप बेटिंग प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात आता आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.