Jayant Patil replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र (Amit Shah) दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Election) अमित शाह यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमित शाह यांची जळगावात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. […]
Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्याची जशी चर्चा होत असते तशीच चर्चा राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे पु्न्हा (Uddhav Thackeray) एकत्र यावेत याचीही होत असते. मात्र, हा चमत्कार अजून तरी घडलेला नाही. आता लोकसभा निवडणुका जवळ (Lok Sabha Election) आल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि […]
Lok Sabha Election 2024 : महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय (Lok Sabha Election 2024) झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीसह दहा जागांची मागणी केली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या (Sunetra Pawar) उमेदवारीच्या चर्चा सुरू आहेत. यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी थेट […]
Lok Sabha Election : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही (Lok Sabha Election) कायम आहे. हा तिढा सोडवून जागावाटपाचा मुद्दा निकाली काढण्यासाठीच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर होते. दिवसभरात त्यांनी जाहीर सभा घेतल्या. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर बैठका घेतल्या. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Deepak Kesarkar on Aditya Thackeray : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी (Deepak Kesarkar) आदित्य ठाकरेंबाबत मोठा दावा (Aditya Thackeray) केला आहे. निवडणुका जवळ आल्याने त्यांनी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची (Amit Shah) भेट घेतली असा दावा केसरकर यांनी केला आहे. मतदारसंघातील विकासकामांचा […]
Pune News : कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या (Pune News) अखेर 48 तासांच्या अथक परिश्रमांनंतर पुन्हा जेरबंद करण्यात आला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी आणि त्याच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी 9 पिंजरे लावण्यात आले होते. यातील एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. काल रात्री 9 वाजून पंधरा मिनिटांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळाले. कात्रजच्या […]
Lok Sabha Election 2024 : उत्तर भारत आणि दक्षिण भारत. उत्तर भारतात भाजप शक्तिशाली, कामगिरीचा आलेखही उंचावलेला. दक्षिण भारतात मात्र कर्नाटक सोडले तर शोधूनही सापडत नाही. तामिळनाडू या द्रविड भूमीत तर भाजप औषधालाही नाही. केरळात डाव्या पक्षांचा किल्ला आजही अभेद्य आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस मजबूत आहे तर तेलंगाणात भाजपाचा नंबर तिसरा आहे. कर्नाटकात काँग्रेस […]
Anant Radhika Pre Wedding : अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगसाठी राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रेटी (Anant Radhika Pre Wedding) मंडळींनी जामनगरला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी चक्क एकाच विमानाने जामनगर गाठले. राजकारणात दोन्ही कुटुंबात निर्माण झालेला दुरावा, एकमेकांवर होणारी टीका पाहिली तर […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मला अटक करण्याचा डाव असून केव्हाही अटक होऊ शकते. याबाबत अहवाल सुद्धा तयार करण्यात आला आहे. दहा टक्क्यांचे न टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) मराठा समाजाला देण्यात आले आहे. यातून सरकारने आमची फसवणूक केली आहे, असा […]
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]