Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणूक आहे. महाराष्ट्रात (Lok Sabha Election) या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. प्रचारावर कोट्यावधींचा खर्च केला आहे. सत्ताधारी मंडळींनी यात आघाडी घेत जाहिरातबाजीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. सरकारची हीच प्रचाराची मोहिम विरोधकांच्या रडारवर आली आहे. काँग्रेसने शिंदे सरकावर गंभीर आरोप केला […]
Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. मात्र त्याआधीच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांची उमेदवारी पक्की केली आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्य शर्यतीतून भारतीय वंशाच्या निक्की हेली (Nikki Haley) आता बाहेर पडल्या आहेत. त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. अमेरिकेतील प्राथमिक निवडणुकीत 15 पैकी फक्त एकाच […]
Ramdas Kadam Warns Maharashtra BJP Leaders : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah) दिवस महाराष्ट्रात असतानाही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. आता पुढील निर्णय राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात याच मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas […]
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालात खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये (India vs England) एक बदल केला आहे. मार्क वुड (Mark Wood) संघात परत आला आहे. आज थोड्याच वेळात हा सामना सुरू होणार आहे. […]
Bihar Politics : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये (PM Narendra Modi) येणार आहेत. पीएम मोदी चार हजार कोटी रुपयांच्या रेल्वे योजनांचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर बेतिया येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परंतु, या दौऱ्याआधी बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) वेगळाच ट्विस्ट आला आहे. औरंगाबाद येथील सभेस […]
Chhagan Bhujbal on Seat Sharing : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. हा तिढा सोडविण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. बैठका घेत आहेत. मात्र अजूनही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) यामध्ये नवा ट्विस्ट आणला आहे. मुंबईतील बीकेसी येथे अमित शाह, अजित पवार, […]
Pankaja Munde : पंकजा मुंडे, मागील काही दिवसांपासून भाजपात साईडलाईन झालेल्या नेत्या. भाजप नेत्यांकडून (Pankaja Munde) त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात घर करून होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत तरी त्यांना संधी मिळणार का? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याने सगळं चित्रच बदललं […]
Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव म्हणजे अजित पवार. अजितदादांच्या राजकीय चाली आणि वक्तव्यांची राजकारणात जोरदार चर्चा होत असते. हेच अजित पवार ज्यावेळी एखाद्या राजकारण विरहीत सोहळ्याला हजेरी लावतात त्यावेळीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. काल ‘झी चित्र गौरव पुरस्कार 2024’ सोहळा पार पडला. या सोहळ्याला अजित पवार उपस्थित होते. यावेळी अभिनेता अवधूत गुप्तेने अजितदादांची […]
Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभुमीवर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. या बैठकीआधी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे. महाविकास […]
Amit Shah Meeting on Lok Sabha Election Seat Sharing : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. हा तिढा सोडविण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. बैठका घेत आहेत. मात्र अजूनही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. काल अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. […]