Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाकडून या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानातच आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. नवीन ड्राफ्ट […]
Punjab News : पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने राज्यात (Punjab News) मोठी खळबळ उडाली आहे. खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नू यानेच ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मान यांना धमकी देताना पन्नूने सर्व गँगस्टर्सना एकत्र येण्याचेही आवाहन केले आहे. सध्या मुख्यमंत्री राज्यातील गँगस्टर्सविरोधात […]
India Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (India Maldives Row) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाकडून या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानातच आज मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी राज्य सरकारवर खळबळजनक आरोप केला. मला शब्दांत अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे […]
Sanjay Raut : राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दावोस दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाकडून टीका होत आहे. आजच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात खुली पत्रकार परिषद घेणार आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत मु्ख्यमंत्री […]
Devendra Fadnavis replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir) अगदी जवळ आलेला असतानाच यावरून सुरू झालेले राजकारण मात्र थांबलेले नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीराम मंदिराच्या बांधकामाबाबत केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) चांगलाच संताप व्यक्त केला. आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की मी मु्र्खांना […]
Rahul Narvekar on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिला. मात्र शिंदे आणि ठाकरे गटाकडून या निकालावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केल्या आहेत. या यावर आता राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली […]
Jitendra Awhad replies Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी आव्हाड यांच्या मांसाहाराच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आव्हाड शेणही खात असतील असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार […]
Iran Hits Iraq Syria with Missiles : रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्त्रायल-हमास यांच्यातील युद्धाचा निकाल अजूनही लागलेला नाही. दुसरीकडे हूथी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिका-ब्रिटेन सरसावले आहेत. या युद्धांमुळे जगभरात तणाव निर्माण झालेला असतानाच (Iran Hits Iraq Syria with Missiles) आता नव्या युद्धाची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणने (Iran) सोमवारी रात्री उशिरा इराक आणि सीरियाच्या (Syria) अनेक […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघांताची संख्या काही कमी होताना (Road Accident) दिसत नाही. भरधाव वेगातील वाहनांना नियंत्रित करणे अशक्य होऊन अपघात होत आहेत. आताही अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बाईक आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईतील (Mumbai News) परळ ब्रिजवर हा भीषण अपघात […]