Lok Sabha Election : शिवसेना उद्धव ठाकरे गट लोकसभा निवडणुकीत 23 जागांवर लढणार असल्याची (Lok Sabha Election) माहिती आहे. या 23 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा मिळतील अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार गटाला 11 जागा मिळतील. जर वंचित बहुजन आघाडी सोबत […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) संपलेलं नाही. ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमास या दहशतवादी संघटनेचा पूर्ण बिमोड करण्याच्या उद्देशाने इस्त्रायल मैदानात (Israel Attack) उतरला आहे. आता पुन्हा एकदा इस्त्रायली सैन्याच्या मोठ्या हल्ल्याची बातमी समोर आली आहे. गाझा शहरात […]
PM Narendra Modi Speech Book : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात त्यावेळी त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून करतात. मराठीजनांना त्यांच्याच भाषेत कनेक्ट करण्याची किमया मोदी साधतात. नंतर त्यांच्या भाषणात हिंदी भाषा असते. आता मात्र त्यांची अलीकडच्या काळातील अशीच काही गाजलेली भाषणं चक्क मराठी भाषेतून वाचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भाजप नेते सुनील देवधर (Sunil […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांचं (Lok Sabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. यानंतर महायुतीत आपलं राजकारण सेट करत असतानाच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात (Supriya Sule) कोण असा प्रश्न विचारला जात असतानाच सुनेत्रा पवार यांचं (Sunetra Pawar) […]
Vijay Wadettiwar : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बनावट (Eknath Shinde) सही आणि शिक्के असलेली काही निवेदने समोर आली आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून राजकारणातही तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्य सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर […]
Sujay Vikhe replies Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार (Lok Sabha Election) तयारी सुरू आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून जागावाटपही जाहीर होईल. महाविकास आघाडीकडून भाजपला जोरदार टक्कर देण्याची भाषा केली जात आहे. मात्र, याआधीच भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा (Sanjay Raut) संदर्भ देत मोठा गौप्यस्फोट […]
औद्योगिकरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन नगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. मला अटक करू द्या. ज्या जेलमध्ये असेल , ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यावधी लोक रस्त्यावर दिसतील. लाट काय असते ते कळेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी […]
Sanjay Raut Criticized PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल यवतमाळ दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या याच टिकेवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींना उत्तर दिले आहे. राऊत यांनी आज नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, प्रधानमंत्री […]
Akhilesh Yadav CBI Notice : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बेकायदेशीर खाण प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांना समन्स पाठवले आहे. सीबीआयने 160 सीआरपीसी अंतर्गत समन्स बजावण्यात आले आहे. अखिलेश यादव यांना या संदर्भात उद्या (29 […]