तिरंगी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारत अ अंडर 19 आणि भारत ब अंडर 19 संघांची घोषणा. ही मालिका बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये होणार आहे.
‘कर्मवीर कृषी महोत्सवाच आयोजन होत आहे. यावर्षी २०२५’चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांच्या हस्ते झालं होतं.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आजं संपलं आहे. अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत.
यावेळी भीमराव धोंडे यांनी बोलताना आपण सर्व लोकांसोबत काम केलेलं आहे. माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासोबतही काम केल्याचं ते म्हणाले.
या कारखान्याचे साडेसात हजारांहून अधिक संस्थापक सभासद आहेत. मात्र, काही वर्षांपासून कारखान्यावर दिवाळखोरीची वेळ आली.
या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश इच्छुक खुश होते. प्रभाग रचना असल्याने अॅडजस्टमेंट होईल म्हणून बरेच जण आशावादी आहेत.
दिल्लीनंतर पाकिस्तानमध्येही स्फोट, या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
लाल किल्ला परिसरात सुभाष मार्गाजवळच्या सिग्नलजवळ हा स्फोट झाला. गृहमंत्री अमित शाहा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
देशाची राजधानी दिल्ली भीषण स्फोटाने हादरल्याने मुंबईसह देशातील इतर प्रमुख शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या स्फोटात जवळच असेली एक स्कूटी आणि ऑटो रिक्शा जळून खाक झाली आहे. या शिवाय बाजूलाच असलेले अनेक वाहनेही जळून बेचिराख झाली आहेत.