राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एमसीएच्या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी काय थांबता थांबेना रोज घटनामध्ये वाढ होते. पिंपरी-चिंचवडमध्ये मित्रांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता.
इंडिगो एअरलाइन्सला आज दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला आहे.
अजित पवारांनी सांगितले आहे की अंतिम बोलणं व्हायचं आहे. परंतु तसा विचार सुरू आहे. अजितदादांनी याबाबत आमचं मत देखील विचारलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात पक्षांतर सुरू असून अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी देखील सुनावणी झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी तारीख दिली.
दिल्लीतील स्फोट घटनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली. या दहशतवाद्यांना दिल्लीमध्ये स्फोट घडवायचा नव्हता. यांचे टार्गेट वेगळेच होते.
शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबरपर्यन्त आहे. यावर्षी ह्या शॉर्ट फिल्म्सना विषयाचे बंधन नाही.
पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.