माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केलं आहे, असं म्हणत चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील घरांच्या किंमती आता अब्जाधीशांना परवडतील अशा झाल्या आहेत. मुंबईत 40 कोटींहून किंमत असलेल्या घरांची विक्री तिप्पट वाढली आहे.
भारताचे परराष्ट्र धोरण उद्ध्वस्त केलं, ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरातून एकही देश भारतामागे उभा राहिलेला नाही असं राहुल गांधी म्हणाले.
दौंड तालुक्यातील एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत 4 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. तिन्ही पक्षांतील नेत्यांनी मंत्रिपदासाठी जोर लावला होता.
केरळचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड व्ही.एस. अच्युतानंदन यांनी तिरुवनंतपुरमच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांचा ‘सैयारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.
विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच विमानाच्या दोन्ही इंजिनपैकी एका इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली.
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यानंतर संतापल्याने संजय गायकवाड यांनी या कॅण्टीन चालकाला मारहाण केली होती.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूकांवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.