- Letsupp »
- Author
-
किती युवकांना कायमस्वरुपी नोकरी मिळते?, ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधींकडून सरकारची चिरफाड
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांनंतर राहुल गांधी यांनी देशातील युवकांच्या समस्या, रोजगाराच्या संधी आणि त्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवर संवाद साधला.
-
Video : राज ठाकरे यांचा रायगड दौरा! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून सरकारवर निशाणा
राज्यातील विकासकामांकडे जनहिताच्या दृष्टीने न पाहता त्यातून किती टक्के मिळतील आणि जमिनी कशा विकल्या जातील, याचाच विचार सुरू असतो नेहमी.
-
पुण्यात ‘SIR’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाची 4.43 लाखांची फसवणूक; नक्की काय घडलं?
भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने एपीके फाइलमध्ये मागितलेली बँक खात्याची माहिती भरली.
-
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांवर यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया
रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर शास्त्री महाराज श्री क्षेत्र भगवानगड येथे भाविकांची भेट घेणार असून, त्याची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
-
प्रेयसीच्या होकारासाठी थेट मोबाईल टॉवरवर चढला; तीन तासांनी उतरला ‘सांगलीचा धर्मेंद्र’
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे पथक आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
-
काँग्रेसची ‘गुंगी गुडिया’ टीका अन् खासदार पंतप्रधानांना भेटणार; सुप्रिया सुळेंनी दोन्ही विषयावर काय दिली प्रतिक्रिया?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच्या मुद्द्यावरही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले.
-
एफडीएची बीडमध्ये छापा! बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त; कोटींच्या व्यवहाराची पोलखोल
मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान 1 लाख 19 हजार 186 किलो बनावट व बेकायदा साठवणूक केलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.
-
दफनविधीहून परतताना कार विहिरीत कोसळली; दोन महिलांचा मृत्यू
या अपघातात सुलताना बेगम जियाउल्लाखान यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर अकतरबी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
-
‘भिऊ नका’ संदेश कुणासाठी? कोर्टाला, शाहांना की फडणवीसांना? उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदी आंदोलकांना भेटत नाहीत, विद्यार्थ्यांना भेटत नाहीत. मात्र, फुटीर खासदारांना भेटतात आणि त्यांना मी तुमच्या पाठिशी आहे, असं सांगतात.
-
भारतीय आदिवासींच्या आतड्यांत आढळल्या 14 नव्या जिवाणू प्रजाती; वाचा, पुण्यातील बीआरआयसी’चा खास रिपोर्ट
या अभ्यासात भारतातील आठ आदिवासी समुदायांच्या आतड्यांतील सूक्ष्मजीवविश्वाचे विश्लेषण करण्यात आले.









