बीडमध्ये आता नवा संघर्ष उभा राहिला आहे. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर बीडमध्ये हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.
सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील फुरसुंगीमधील द्वारकाधीश गोशाळेत हा प्रकार घडला.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन दत्ता यांच्या आदेशानुसार, शैक्षणिक नोंदी आणि पदव्या उघड करणे बंधनकारक नाही.
आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने पंडित समर्थकांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबत पंडित बोलले आहेत.
बारामती विधानसभेत चुलता पुतण्यामध्ये लढत झाल्याने हा मतदारसंघ राज्यासह देशभरात चर्चेत आला होता. यावर युगेंद्र पवार यांनी भाष्य केलंय.
लालबाच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकरांनी सजवण्यात आली आहे… लालबागच्या राजाची सुवर्ण पाऊलं ते सुवर्ण राज मुकुट आहे.
येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. लालबागचा राजाही सजला.
संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपुर्वी कार्यकर्त्यांच्या गोंधळ झाला आहे. या घटनेमुळं वातावरण चिघळल आहे.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. आता हेड कोच म्हणून तो जबाबदारी पाहणार आहे.
राज्यातील नेतृत्वाकडून आता आपल्याला अपेक्षा नाही, त्यामुळे केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असं लक्ष्मण हाके म्हणाले.