Ajit Pawar News : मुंबई : आजारी सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारच्या हमीवर कर्ज मंजूर करण्याची योजना राज्य सहकारी बँकेने गुंडाळली आहे. याबाबतचे पत्र बँकेने सहकार सचिव यांना पाठविले असल्याची माहिती आहे. साखर कारखाने अटींची पूर्तता करण्यास आणि आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा करत राज्य सहकारी बँकेने यापुढे कोणत्याही साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करता […]
पाटणा : बिहारमध्ये आता एस, एसटी, इतर मागासवर्ग आणि अत्यंत मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांवरून एकूण 65 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना 10 टक्के आरक्षणाचाही लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये (Bihar) एकूण आरक्षणाची मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून याबाबचे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात आणले जाणार आहे. […]
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जागी त्यांचेच निकटवर्तीय रणजीत तावरे यांची पुणे (Pune) जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (8 नोव्हेंबर) या जागेसाठी निवडणूक पार पडली. यात तावरे यांची निवड झाली आहे. रणजीत तावरे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी […]
आपल्या शेतीला आपली काळी आई मानून तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे. आपल्या वाट्याला आलेली आपल्या पूर्वजांची जमीन प्राणापलीकडे जपणारे, अत्यंत बिकट स्थितीत सुद्धा जमिनीवरचा हक्क न सोडणारी कष्टाळू जमात म्हणजेच कुणबी मराठा. ते जसे हाडाचे जिद्दी शेतकरी आहेत. तसेच ते श्रेष्ठ क्षत्रीय वंशाचे सुद्धा आहेत, असे अनेक दाखले संस्कृत वाङ्मयात आणि इंग्रजी कागदपत्रांमध्ये सुद्धा आढळून येतात. […]
नवी दिल्ली : यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याला दिल्ली पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. नशेसाठी सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी ही नोटीस बजावली आहे. यावेळी याप्रकरणातील अटक आरोपी राहुल आणि एल्विश यादव यांना समोरा-समोर बसवून पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे. (YouTuber and Bigg Boss winner Elvis […]
पाटना : बिहारमधील (Bihar) आरक्षणाची मर्यादा आता थेट 75 टक्क्यांवर जाणार आहे. याबाबतच प्रस्ताव आज (7 नोव्हेंबर) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी विधानसभेत सादर केला. जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीवरुन हा प्रस्ताव मांडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आरक्षण वाढवण्यासाठी सल्ला घेण्यात येईल. मात्र या अधिवेशनातच हा बदल अंमलात आणायचा आहे. असा इरादा त्यांनी बोलून दाखविला. (Chief Minister […]
मुंबई : गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आले. नंतर पोलिसांनीही सांगितले की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले आहे, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya […]
नवी दिल्ली : यापूर्वी फटाक्यांवर बंदी घालण्याचा दिलेला आदेश केवळ दिल्लीपुरता (Delhi) मर्यादित नव्हता तर तो संपूर्ण देशासाठी होता, फक्त हा निर्णय लागू करायचा की नाही याचे अधिकार आम्ही स्थानिक सरकारवर सोपविले आहेत, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) संपूर्ण देशातील फटाक्यांवरील बंदीबाबत भूमिका स्पष्ट केली. दिल्ली एनसीआर आणि देशभरातील इतर शहरांमधील वाढत्या प्रदूषणाच्या प्रकरणावर […]
जालना : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन सुरु करणार आहोत, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. येत्या 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी मेळावा घेत याची सुरुवात होणार आहे, अशी घोषणा ओबीसी नेते आणि भाजपचे (BJP) माजी आमदार प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केली. मुंबईत (Mumbai) ओबीसी समाजातील नेत्यांनी आज (7 नोव्हेंबर) मंत्री आणि ओबीसी […]
मुंबई : ओबीसी समाजातील सगळ्या नेत्यांनी निर्धार केला आहे. मरणाची लढाई लढावी लागली तरी चालेल. पण कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) आरक्षणाचं रक्षण करणारच, असा निर्धार भाजपचे (BJP) माजी आमदार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी व्यक्त केला. मुंबईत ओबीसी समाजातील नेत्यांनी आज (7 नोव्हेंबर) मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. यानंतर […]