England Team : पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी इंग्लंडने (England) आपला संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात संघाची कमान जोस बटलरकडेच कायम ठेवण्यात आली आहे. मात्र इंग्लंडने या संघातून विश्वचषक संघातील तब्बल नऊ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जो रूट अशा तब्बल नऊ स्टार […]
पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा हाच उल्लेख आहे. ते मराठाच (Maratha) असून त्यांनी कधीही ओबीसी प्रमाणपत्र घेतले नाही, असा दावा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष आणि शरद पवार समर्थक विकास पालसकर यांनी केला आहे. ते बारामती येथे बोलत होते. यावेळी शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी नागपूर […]
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा रविवार (12 नोव्हेंबर) नियोजित पुरंदर दौरा प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पाडव्याला नेहमीप्रमाणे बारामती (Baramati) आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिक आणि कार्यकर्त्यांना पवार भेटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Important update on the health of NCP President Sharad […]
हैदराबाद : भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या खांद्यावर डोकं ठेवून एक व्यक्ती हमसून हमसून रडण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना 2019 मधील इस्त्रोच्या कार्यालयातील प्रसंगाची आठवण झाली. त्यावेळी भारताची चांद्रयान-2 मोहीम यशस्वी होत होती पण लँडिंगच्या आधीच चंद्रयानशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोचे तत्कालीन प्रमुख के. सिवन इतके […]
पुणे : आमदार निधी खर्च करताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत लोकायुक्त न्यायमूर्ती वि. मु. कानडे यांनी वडगाव शेरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांना दणका दिला आहे. संबंधित निधी शासनाने देऊ नये असे आदेश त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन 12 आठवड्यांत अहवाल सादर […]
सिकंदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेत त्यांच्यासमोर एका तरुणीने उंच खांबावर चढून निदर्शने केली. यामुळे अधिकाऱ्यांसह पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आपली मागणी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी तिने हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. अखेर मोदी यांच्याच विनंतीनंतर संबंधित तरुणी खाली उतरली. (Rally of Prime Minister Narendra Modi, a young woman climbed […]
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत पवार यांना त्रास जाणवू लागल्याने जागेवरच डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांची तब्येत ठीक असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (Sharad Pawar was examined by a doctor as he suddenly […]
मुंबई : धनत्रयोदशीदिवशी (Dhantrayodashi) देशात सराफ बाजारात प्रचंड उत्साह दिसून आला. भारतीय नागरिकांना मुहूर्तावर सोने खरेदीचा नवा उच्चांक नोंदविला. काल एका दिवसात तब्बल 42 टन सोन्याची खरेदी झाल्याची माहिती आहे. या व्यवहारांची किंमत 27 हजार कोटींच्या घरात आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला 39 टन सोन्याची खरेदी झाली होती. याशिवाय चांदीच्या विक्रीने मागील बारा वर्षांच्या विक्रीचा विक्रम […]
पुणे : भारतात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत आता साखळी संपून उपांत्य सामने सुरु होत आहेत. स्पर्धेतील टॉप-4 संघांनी सेमीफायनलमध्ये अधिकृतप्रवेश केला आहे. भारत (India), दक्षिण आफ्रिका (South Africa), ऑस्ट्रेलिया (Australia)आणि न्यूझीलंड (New Zealand) हे सेमीफायनलमधील बलाढ्य संघ आहेत.पाकिस्तान देखील उपांत्य फेरीच्या शर्यतीत होता, परंतु शनिवारी (11 नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे […]
कोलकाता : विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तानच्या (Pakistan) संघाने अधिकृतपणे गाशा गुंडाळला आहे. न्यूझीलंडला (New Zealand) मागे टाकून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ईडन-गार्डनवरील मॅचमध्ये इंग्लंडने दिलेले आव्हान पाकिस्तानला आवश्यक ओव्हर्समध्ये पूर्ण करणे अशक्य आहे. इंग्लंडचे 300+ धावांचे आव्हान पाकिस्तानला अवघ्या 7 ओव्हर्समध्ये पूर्ण करायचे आहे. पण हेच आव्हान अशक्य असल्याने पाकिस्तानचे अधिकृतरित्या पॅकअप झाले आहे. (Pakistan team is […]