बारामती : जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही. सर्व जगाला माझी जात कोणती आहे ते माहित आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा की कुणबी-मराठातून ओबीसी या वादावर सडेतोड भाष्य केले. ते बारामतीमध्ये पाडव्यानिमित्त आयोजित भेटीगाठी कार्यक्रमानंतर बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य नेते […]
मुंबई : गजानन किर्तीकरांचे (Gajanan Kirtikar) वय 80 ते 85 वर्षे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा करायला हवी होती. पण, वय झाल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, अशी जहरी टीका शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे. (war between Shiv Sena leader Ramdas Kadam and Gajanan Kirtikar […]
लुधियाना : पंजाबमधील Punjab) लुधियानामध्ये आज (13 नोव्हेंबर) मोठी दुर्घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर (Amritsar-Delhi National Highway) लुधियानाजवळील खन्ना शहरात सुमारे 100 वाहने एकमेंकावर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. (About 100 vehicles collided in Khanna town near Ludhiana on Amritsar-Delhi National Highway due to dense […]
बीड : हिंसाचाराच्या प्रकरणात जे खरे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. यात विनाकारण राजकारण होत असून आंदोलन करणाऱ्या गरीब पोरांना या प्रकरणात गुंतवले जात आहे. सरकारने दोन दिवसांमध्ये अशा कारवाया थांबवाव्यात, अन्यथा बीडमधील (Beed) समाज रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला दिला […]
पुणे : तीन पोलीस माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण करू शकणार नाहीत. मला झेड प्लस किंवा वाय प्लस सुरक्षा द्या. एकदा ती सुरक्षा द्या आणि मग बघू मैदानामध्ये समोरासमोर काय होते ते बघू, असे म्हणत लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे वंशज म्हटले जाणाऱ्या नामदेव जाधव (Namdeo Jadhav) यांनी त्यांना धमक्या देणाऱ्या आणि त्यांना तोतया म्हणणाऱ्यांना […]
मुंबई : रामदास कदम यांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना टोला लगावला आहे. रामदास कदम यांनी कीर्तिकरांना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा खोचक सल्ला दिला होता. त्यावर किर्तीकर यांनी प्रसिद्धीपत्रक […]
बारामती : पाडव्याला गोविंदबागेत महाराष्ट्रातील एकाही नेत्याला येऊ देणार नाही, आपण सर्वांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत धनगर समाजाने आक्रमक इशारा दिला आहे. मागील चार दिवसांपासून बारामती प्रशासकीय भवन समोर सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी उपस्थित आंदोलकांनी हा इशारा दिला. (Chandrakant Waghmode Patil has […]
बीड : बीडच्या कुटे उद्योग समुहाचे प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute) आणि त्यांच्या पत्नी, कुटे उद्योग समुहाच्या व्यवस्थापक अर्चना कुटे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून कुटे दाम्पत्य भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर काल (12 नोव्हेंबर) दिवाळीचा मुहूर्त साधून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रेवश केला आहे. त्यांच्या […]
पुणे : “कोणीही त्या कंपनीचे नाव पाहिलेले नाही. इंग्रजीत तो दाखला आहे. शरद पवार दहावीला होते, तेव्हा इंग्रजी प्रमाणपत्र दिले जात नव्हते. हे सगळे हास्यास्पद चालू आहे. सगळा बालिशपणा सुरु आहे. खोटी प्रमाणपत्र मार्केटमध्ये खूप मोठे झाले आहे, असा टोला लगावत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार […]
पुणे : यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शानदार कामगिरी करत आफ्रिकेच्या टीमने यंदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली असून त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी (Australia) होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया […]