मुंबई : अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे (Adani Group) माजी सल्लागार जनार्दन चौधरी यांची नुकतीच केंद्र सरकारच्या (Central Government) एका मंजुरी समितीमध्ये नियुक्ती केली आहे. मात्र नियुक्तीनंतर अवघ्या काहीच दिवसांतच अदानी समूहाच्या सातारा जिल्ह्यातील प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. या नियुक्तीनंतर आणि प्रकल्पाला वायुवेगाने मिळालेल्या मान्यतेनंतर केंद्र सरकारवर […]
अहमदनगर : “नेत्यांच्या घरी जाऊन फराळ खाणं हे काही मोठ्या नेत्यांसाठी महत्वाचे असू शकते, पण विकासकामे देखील महत्वाची आहेत” असे म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते पार्थ पवार आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांना खोचक टोला लगावला. राम शिंदे यांच्या घरी आज (16 नोव्हेंबर) पार्थ […]
मुंबई : भारताने वर्ल्ड-कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर (Ind vs NZ) 70 रन्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी आणि मोहम्मद शमीच्या सात विकेट्सच्या मोबदल्यात भारताने हा विजय नोंदविला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले […]
अहमदनगर : राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते पार्थ पवार हे दोघे भाऊ पहिल्यांदाच राजकीय मैदानावर आमने – सामने भिडताना दिसणार आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आज (16 नोव्हेंबर) आपल्या मतदारसंघातील चौंडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभही होणार […]
नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hirey) यांंच्यावरील अटकेची कारवाई म्हणजे राजकीय दबावतंत्र आणि सुडाचा प्रकार आहे. त्यांच्यावरील आरोप हे ते भाजपमध्ये (ऱ असतानाही होते. मात्र उद्धव ठाकरेंसोबत आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यामागे त्यांनी मालेगावची विधानसभा निवडणूक लढू नये यासाठी झालेले प्रयत्न आहेत. तिथल्या मंत्रिमहोदयांनी पराभवाच्या भीतीने शासकीय […]
मुंबई : भारताने वर्ल्ड-कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर (Ind vs NZ) 70 रन्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळी आणि मोहम्मद शामीच्या सात विकेट्सच्या मोबदल्यात भारताने हा विजय नोंदविला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेविरोधात फायलन मॅच खेळणार […]
मुंबई : भारताने न्यूझीलंडवर (Ind vs NZ) सेमीफायनलमध्ये 70 रन्सने दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत आता अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेविरोधात अहमदाबादमध्ये फायनल मॅच खेळणार आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी आणि मोहम्मद शामीच्या सात विकेट्सच्या खेळीवर भारताने विजयी निश्चित केला. (India beat New Zealand […]
नंदुरबार : आम्हीच एका बाजूला का राहिलो आहे? असा पश्चाताप विरोधी पक्षात बसलेल्या आमदारांना होत आहे. त्यांच्या बोलण्यामुळे दिवाळीनंतर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी किंवा नंतर गोड बातमी मिळणार आहे असे वाटते, असे सूचक विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केले आहे. त्यांच्या या सूचक विधानामुळे शरद पवार आणि अजित पवार गट […]
मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli) 50 वे ऐतिहासिक एकदिवसीय (ODI) शतक झळकावले. या शतकानंतर आता दि ग्रेट सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकत विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर ठरला आहे. याशिवाय एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचाच 673 धावांचा विक्रमही विराटने त्याच्या नावावर केला […]
कराची : एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघात सुरु झालेले राजीनामा सत्र अद्याप सुरुच आहे. आता बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. (Babar Azam has resigned as the captain of all three formats of the Pakistan cricket team) […]