छत्रपती संभाजीनगर : शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलाच्या लग्नात महापालिकेची यंत्रणाच दिमतीला दिल्याचे समोर आले आहे. येत्या रविवारी (19 नोव्हेंबर) रोजी सत्तार यांचा धाकटा मुलगा अब्दुल आमेर याचे लग्न बीड बायपास रस्त्यावरील एका लॉनवर पार पडणार आहे. यासाठी खाजगी लॉन भोवतीची जमीन पाहुण्यांच्या पार्किंगला सपाट करण्यासाठी आणि परिसर सुशोभिकरणासाठी तीन […]
गांधीनगर : अहमदाबाद येथे होत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ICC मेन्स वर्ल्डकप फायनलसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भारतातील इतर राज्यांतील मुख्यमंत्रीही या सामन्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी दिली. (Prime Minister Narendra Modi and Australian deputy PM Richard Marles will […]
बीड : प्रत्येक पक्षानं कोणत्या नेत्यांना पाठवायचे याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आमच्या पक्षाकडून आशिष देशमुख, देवयानी फरांदे व डॉ. विकास महात्मे यांना पाठवले होते. ते त्या कार्यक्रमाला गेल्यामुळे मी तिथे गेले नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील अंबडमधील ओबीसी एल्गार सभेला अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांचे बॅनर्स लागूनही त्या […]
जालना : तब्बल 30 वर्षांनंतर जालना जिल्हा पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करत आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभा पार पडली. या सभेसाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले होते. (Why […]
जालना : राजकीय स्थान टिकवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का? असा सवाल करत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली […]
जालना : तब्बल 30 वर्षांनंतर जालना जिल्हा पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विरोध करत आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभेला सुरुवात झाली आहे. या सभेसाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले आहे. […]
अहमदनगर : लोकसभा निवडणुकांना आता सहा महिन्यांपेक्षाही कमी कालावधी बाकी आहे. या अनुषंगाने आता राजकीय नेतेमंडळी, इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे संभाव्य उमेदवार सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिर्डीतून (Shirdi) लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानले जाणारे भाऊसाहेब वाकचौरेही (Bhausaheb Wakchoure) सक्रिय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा समोर घेत त्यांनी […]
1992, 1996, 2007, 2011, 2015, 2022 अन् 2023. वर्ष बदलली, ठिकाणे बदलली, ICC च्या स्पर्धा बदलल्या पण बदलला नाही तो या वर्षांमधील दक्षिण आफ्रिकेच्या मॅचचा निकाल. दक्षिण आफ्रिका. जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक हा संघ मानला जातो. या संघाच्या एबी डिव्हीलिअर्स, जॅक कॅलिस, डेल स्टेन अशा अनेक खेळाडूंना जगभरातून प्रेम मिळाले आहे. केवळ कागदावरच नाही […]
माढा : मी आताच त्यांच्या मतदारसंघात जाऊन आलो, पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ, असे म्हणत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार आणि मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांना इशारा दिला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर गुडन्यूज मिळणार असा दावा करणाऱ्या पाटील यांना पवार यांनी […]
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा बोलविता धनी कोण आहे? निवडणुकांच्या तोंडावर जातीय वाद पेटविण्यासाठी त्यांच्या आडून दुसरं कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे का? कालांतराने या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून राजकारणाचा वास येत असल्याचा आणि जातीय वाद भडकविण्याचा […]