मुंबई : विद्यमान पोलीस महासंचालकांची मुदत अद्याप शिल्लक असताना नवीन महासंचालक नियुक्तीसाठी एवढी गडबड आहे का? असा सवाल करत केंद्रीय लोकसेवा आयोगाने शिंदे सरकारकडे काही महत्वाच्या गोष्टींवर स्पष्टीकरण मागविले आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वीच त्यांची ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे अध्यक्ष म्हणून राज्य […]
पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेविरोधात पुकारलेले आंदोलन सकल मराठा समाजाने मागे घेतले आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाच्या महापुजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. मध्यरात्री अडीच वाजता सपत्नीक यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (22 नोव्हेंबर) दुपारी फडणवीस पंढरपूरमध्ये दाखल […]
17 जानेवारी 2023. 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे विजयी. 10 नोव्हेंबर 2023. 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिंकदर शेख विजयी. 20 नोव्हेंबर 2023. 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे विजयी. गोंधळलात ना? 65 व्या महाराष्ट्र केसरीच्या दोन स्पर्धा कशा काय? हा जसा तुमचा गोंधळ उडाला तसाच आमचा पण उडाला […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोनंतर भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. बावनकुळे हे कुटुंबियांसोबत मकाऊ ट्रीपला गेले होते. या दरम्यानचा एक फोटो राऊतांनी ट्विट केला आहे. (Who gives things against Chandrasekhar Bawankule […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोनंतर भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. बावनकुळे हे कुटुंबियांसोबत मकाऊ ट्रीपला गेले होते. या दरम्यानचा एक राऊतांनी ट्विट केला आहे. यात बावनकुळे मकाऊमध्ये मकाऊ veneshine या कॅसिनोत जुगार खेळत आहेत, […]
मकाऊ! मुंबईपासून साधारण चार हजार किलोमीटर लांब असलेलं चिनी अखत्यारितील एक छोटसं शहर. छोटं म्हणजे किती? तर मुंबईच्या पाच टक्केही नाही. लोकसंख्या अवघी सहा लाखांच्या घरात. पण याच शहारवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. याचं कारण ठरलं ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) […]
पुणे : ललित पाटील प्रकणात तोंड पोळलेल्या येरवडा कारागृह प्रशासनाच्या डोळ्याखालून एक कैदी पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. आशिष जाधव असे या कैद्याचे नाव असून तो कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. कैद्यांच्या शिरगणतीवेळी हा प्रकार उघडकीस आला. हा कैदी नेमका कसा पळाला याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही. (Prisoner Aashish Jadhav escapes from […]
सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे आणि प्रत्येक प्लेअर तोंडभरुन कौतुक होत आहे. पण त्याचवेळी ऑस्ट्रेलियन मीडियाने मात्र खिलाडू वृत्तीला तिलांजली दिल्याचे म्हणत भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांना खलनायक ठरविले आहे. पॅट कमिन्सला जेव्हा ट्रॉफी प्रदान केली तेव्हा 1 लाख 30 […]
World Cup 2023 Final : सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. यानंतर आता कालच्या मॅचमधील भारतासाठीचा खलनायक कोण? हा प्रश्न झोपेत जरी विचारला तरी लहान मुलंही ‘ट्रेविस हेड’चे (Travis Head) नाव पहिल्यांदा सांगेल. फिल्डिंग करताना रोहित शर्माचा टिपलेला अप्रतिम कॅच आणि त्यानंतर त्याने केलेली […]
World Cup 2023 Final: सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता (World Cup Final) बनला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत आठवेळा वर्ल्डकपची फायनल खेळली, त्यापैकी विक्रमी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला आहे. भारताने 50 षटकात सर्व गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. सुरुवातीला […]