आग्रा : उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय (Yogendra Upadhyay) यांच्या एका प्रसिद्धी स्टंटवरुन सध्या मोठा गदारोळ सुरु आहे. एका शहीद जवानाची आई रडत असतानाच तिला मदतीचा चेक देताना आणि फोटो सेशन करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रसिद्धी स्टंटवरुन त्या मातेने ‘हे असले प्रदर्शन करु नका’ असे म्हणत उपाध्याय यांना झापलेलेही पाहायला […]
पुणे : अपघात आणि मृत्यू यामुळे कायमच चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) पहिल्यांचा सुसाट आणि सुखरुप प्रवासासाठी चर्चेत आला आहे. दिवाळी निमित्त गेल्या वीस दिवसांत तब्बल सव्वा पाच लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून सुखरूप प्रवास केला आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रातील वृत्ताचा हवाला देत भाजपने हा दावा केला आहे. […]
नाशिक : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या कृषी सहाय्यक सारिका सोनवणे (Sarika Sonawane) (42) महिलेला निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय खातेनिहाय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. या प्रकणात सारिका सोनवणे आणि मुलगा मोहित हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. (Agriculture assistant Sarika Sonwane suspended in threat and […]
बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बंगळुरूमध्ये (Bangalore) तेजस (Tejas Aircraft) या लढाऊ विमानाच्या उड्डाणाचा अनुभव घेतला. त्यांनी शनिवारी (25 नोव्हेंबर) बंगळुरूत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या फॅसिलिटीला भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस विमानातून आकाशात फेरफटका मारला. यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव ‘एक्स’वर शेअर केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी तेजस जेटच्या […]
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बनावट कागदपत्रांच्या आधारे लंडनला (London) निघालेल्या आठ जणांना अटक केली आहे. मर्चंट नेव्हामध्ये भरती होण्यासाठी लंडनला निघाल्याचा दावा या आठ जणांनी केला होता. मात्र इंग्रजी बोलता न आल्याने तपास अधिकाऱ्यांचा संशय बळावला, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे समोर आले. दिलवर सिंग, सुभम सोम नायपाल सिंग, मनदीप सिंग, कैशदीप […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबाबत निवडणूक आयोगाने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीला 24 तास होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने उत्तर मागितले आहे. आयोगाने उत्तर देण्यासाठी गांधी […]
“उद्धव ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे” “मोदींनीही सांगितलं असेल की, वंचितवाल्यांना सोबत घेऊ नका” “आम्ही इंडिया आघाडीत नसून शिवसेना ठाकरे गटाशी युती” “आमच्याबद्दल त्यांच्या मनात काय अढी आहे हे शरद पवारांनाच माहिती, आम्हाला माहिती नाही” “माझा दरवाजा सर्वांसाठी खुला…” “महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी” वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan […]
Extramarital affair अर्थात विवाहबाह्य संबंध भारतात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. याला कारण ठरले आहे ते अलीकडेच एका संसदीय समितीने केंद्र सरकारला केलेली एक शिफारस. मोदी सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या IPC विधेयकातील बदलांबाबत सूचना करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. याच समितीने आता ‘विवाहित पुरुष किंवा स्त्रीने इतर कोणाशी शारीरिक संबंध ठेवले तर […]
वेस्ट इंडिजचा (West Indies) दिग्गज क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सवर (Marlon Samuels) आयसीसीने सहा वर्षांची बंदी घातली आहे. 2019 मध्ये अबू धाबी T10 लीग दरम्यान सॅम्युअल्सने भ्रष्टाचाराशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यातील चार प्रकरणात तो 2021 मध्येच दोषी आढळून आला होता. मात्र त्याच्यावर कोणत्या कलमांअंतर्गत, काय कारवाई करायची याचा निर्णय झाला नव्हता. त्याला आता कलम […]
मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांना तब्बल 35 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी सौरभ निकम आणि व्यंकट मंडाला यांना अटक करण्यात आली आहे. वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान (India- Pak Match) सामन्याचे तिकीट देतो असे सांगून सरमळकर दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली होती. (Shiv Sena leader Kunal Sarmalkar has been cheated of 35 lakhs […]