हिंगोली : रोहित पवार हे नवीन नेत्यांना भेटायला गेलेत, तिथे संदीप क्षीरसागर यांनाही नेले. पण तुझी बायकापोरं संकटात टाकली त्याला भेटायला का गेला? असा सवाल करत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagr) यांच्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे […]
हिंगोली : प्रकाश आंबेडकरांना सांगू इच्छितो, मी एक शब्दही त्यांच्याविरोधात काढला नाही. मंडल आयोगासाठी प्रकाश आंबेडकरांनी फार मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. आता अडचणीत असताना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) सहकार्य करावे, अशी विनंती मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. ते हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेपूर्वी माध्यमांशी बोलत होते. (Chhagan Bhujbal appealed to […]
मुंबई : दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावणे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बंधनकारक केले आहे. उच्च न्यायालयाने यासाठी सर्व व्यापाऱ्यांना 25 नोव्हेंबर पर्यंतची अंतिम मुदत दिली होती. आता ही मुदत संपताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. ठाण्यात मराठी पाटी नसलेल्या ‘एमजी मोटर्स’च्या शोरुमला मनसेने काळे फसले. त्याचवेळी अंधेरी पश्चिमचे मनसे उपविभाग अध्यक्ष […]
नवी दिल्ली : आजकाल काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन लग्न करणायेच वातावरण तयार होत आहे. हे आवश्यक आहे का? जर आपण भारतीय भूमीवर, भारतीयांसोबत, इथल्या लोकांमध्ये विवाह साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी परदेशात लग्न करण्याच्या वाढत्या पद्धतीवर भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांनी आज (26 नोव्हेंबर) ‘मन […]
जालना : अंतरवाली सराटी येथे झालेली दगडफेक आणि त्यानंतरचा लाठीचार्ज या घडामोडीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. याच घटनेनंतर मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यभरात पोहचले. शिंदे सरकारला जनतेची माफी मागावी लागली, पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर जावे लागले. दरम्यान, आता या घटनेमागे नेमके कोण मास्टरमाईंड होते, याबाबतचा मोठा दावा भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) […]
कोच्ची : टीम इंडियाचा (India) पूर्वाश्रमीचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत (S.Sreesanth) पुन्हा अडचणीत आला आहे. केरळ पोलीसांनी एस. श्रीशांतसह राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी या तिघांविरोधात अशा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कन्नूर जिल्ह्यातील सरिश गोपालन यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात श्रीशांतला तिसरा […]
मुंबई : अंडर-19 आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार (25 नोव्हेंबर) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने 15 सदस्यांची यादी जाहीर केली. UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत उदय सहारन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर सौम्य कुमार पांडे उपकर्णधार असणार आहे. (Indian squad for the U-19 Asia […]
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना अटक केली आहे. शनिवारी (25 नोव्हेंबर) दुपारी चिखली रोडवरील राहत्या घरातून बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटक केली. सोयाबिन आणि कापसाच्या प्रश्नांसाठी मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र या नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुपकर यांना […]
पुणे : मराठा, ओबीसी आणि धनगर या आरक्षणांच्या प्रश्नामुळे राज्य सरकार कात्रीत सापडलेले असतानाच आता मुस्लीम आरक्षणाच्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. “राज्य सरकारने शिक्षणात मुस्लिम धर्मियांना पाच टक्के आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा (Maratha Reservation) आणि धनगर (Dhangar) समाजाप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा ऑल इंडिया उलेमा बोर्डाने दिला आहे. उर्दु शाळांमध्ये अरेबिक […]
उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आज 14 वा दिवस आहे. आज (25 नोव्हेंबर) सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, अशी आशा होती, मात्र पुन्हा एकदा ती आशा धुळीस मिळाली. अशात आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी बचाव कार्यासंदर्भात एक दावा केल्याने चिंता वाढली आहे. (14th day of the […]