मुंबई : IPL 2024 साठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात परतला आहे. यामुळे आता दोन वर्षे गुजरात टायटन्सचे (Gujrat Titans) कर्णधारपद भुषविल्यानंतर हार्दिक पुन्हा एकदा पाचवेळच्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. रविवारी रिटेन्शन डे च्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर अखेरच्या दोन तासांमध्ये हार्दिक मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. (Hardik Pandya […]
मुंबई : ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबईच्या ताफ्यात गेल्यानंतर युवा शुभमन गिल (Shubman Gill) गुजरात टाटयटन्स चा नवा कॅप्टन असणार आहे. याबाबत गुजरात टायटन्सने ‘एक्स’वरुन अधिकृत घोषणा केली. कॅप्टन शुभमन गिल उत्साहाने आणि हिंमतीने टायटन्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. त्याल त्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा, असा संदेश लिहित गुजरात टायटन्सने नव्या कॅप्टनची घोषणा केली. (After […]
मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या विविध मागण्या माध्यमांपुढे आणि व्यासपीठावरुन करण्यापेक्षा कॅबिनेटसमोर कराव्यात. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे कळून येईल. असा सल्ला राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर एकवाक्यता नसल्याची टीकाही केली. काल हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेत बोलताना भुजबळ यांनी न्यायमूर्ती शिंदेंची […]
मुंबई : तब्बल दोन तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर IPL 2024 साठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात परतला आहे. यामुळे आता दोन वर्षे गुजरात टायटन्सचे (Gujrat Titans) कर्णधारपद भुषविल्यानंतर हार्दिक पुन्हा एकदा पाचवेळच्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. रविवारी रिटेन्शन डे च्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर अखेरच्या दोन तासांमध्ये हार्दिक मुंबईच्या […]
पुणे : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्याचा आम्ही विरोध केला नव्हता. मात्र सरसकट महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याच्या निर्णय मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी ही समिती तातडीने बरखास्त करावी. शिवाय यातील अनेक नोंदी खडाखोड करुन शोधल्या आहेत. आम्ही तशा सात ते आठ नोंदीही समितीला दाखविल्या. शितावरुन भाताची परिक्षा करायची असते, असा मोठा आरोप मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ […]
मुंबई : राज्य सरकारच्या हमीनंतरही राज्य सहकारी बँकेने 12 सहकारी साखर कारखान्यांचा तब्बल 1500 कोटींचा कर्ज प्रस्ताव नाकारला आहे. साखर कारखाने अटींची पूर्तता करण्यास आणि आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा करत राज्य सहकारी बँकेने (State Co-operative Bank) यापुढे कोणत्याही साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करता येणार नाही, अशी भूमिका बँकेने काही दिवसांपूर्वी घेतली होती. तसे […]
मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमात ऑलराऊंडर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून (Mumbai Indians) तर रोहित शर्मा गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans खेळणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण गुजरात टायटन्सनने हार्दिकला तर मुंबईने रोहित शर्माला रिटेन केले आहे याशिवाय चेन्नईन सुपर किंग्जनेही महेंद्रसिंह धोनीला रिटेन केले आहे.आज (२६ नोव्हेंबर) आयपीएलमधील सर्व १० संघांनी आपल्या रिलीज आणि रिटेन […]
हिंगोली : 10 टक्के आर्थिक निकषावर आरक्षण आहे. त्याअंतर्गत वेगवेगळ्या अभ्यासक्रमात 78 टक्के मराठा समाज आहे, उर्वरित 40 टक्क्यातही मराठा समाज आहे, आता आमच्या 27 टक्के आरक्षणातही मराठा समाज येत आहे, असा हल्लाबोल मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. हिंगोलीमध्ये त्यांच्या नेतृत्वात जालनानंतर दुसरी ओबीसी (OBC) एल्गार सभा पार पडली. यावेळी […]
हिंगोली : छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती. या दोन्ही नेत्यांनी पक्ष काढला असता तर मी इथे मुख्यमंत्री म्हणून आले असतो, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भुतकाळात ओबीसींची ताकद एकवटली नाही, अशी अप्रत्यक्षपणे चूक झाल्याचे सांगितले . ते हिंगोली येथे दुसऱ्या […]
हिंगोली : माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, त्यांना काहीही अधिकार नाही. आधी म्हणाले पाच हजार नोंदी सापडल्या, मग म्हणाले साडे अकरा हजार, मग साडे तेरा हजार, मग लाख, दोन लाख, एक कोटी अशा नोंदी सापडल्या. या सर्व कुणबी नोंदींना आणि प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. हे चालणार नाही, अशी मोठी मागणी मंत्री आणि ओबीसी […]