पुणे : महापालिकेकडून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या (Modi Government) योजनांची जनजागृती करण्यासाठी आणि त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा उपक्रम महापालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. (Various schemes of Central Government will be promoted by Pune Municipal Corporation.) […]
मुंबई : सत्तेत असणाऱ्या नेत्यांनाही निधीचे समान वाटप होत नाही. शिंदे गटाकडे गेलेले पैसे बघा, राष्ट्रवादीकडून सत्तेत जाऊन बसलेल्या आमच्यापैकी काही सहकाऱ्यांना किती पैसे मिळाले ते बघा आणि सर्वात मोठा भारतीय जनता पक्ष (BJP) आहे, त्यांना मिळालेले पैसे बघा. याची तुलना केल्यावर लक्षात येईल की, सरकारमध्ये किती असमानतेचे धोरण आहे. बाकी विरोधी पक्षाचे तर लांबच […]
मुंबई : दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या याच विविध प्रश्नांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. 30 नोव्हेंबरला जळगावमध्ये, 1 डिसेंबरला दिंडोरीत आणि 5 डिसेंबरला अमरावतीमध्ये हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चादरम्यान ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती […]
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात Maharashtra State Road Development Board च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अखेर राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्याजागी आता अनिल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या सेवा काळात मोपलवार अनेकदा वादात सापडले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. मात्र क्लिनचीट मिळाल्याने ते एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक […]
मुंबई : कथित टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट अर्थात टीआरपी (TRP) घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना शिंदे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने हा खटलाच मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दाखल खटला मागे घेण्याच्या परवानगीसाठी पोलिसांनी मंगळवारी कनिष्ठ न्यायालयात अर्ज केला आहे. या याचिकेवर न्यायालयात येत्या 28 डिसेंबरला सुनावणी […]
तळेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) लाटेत उमेदवारी मागून निवडून येणे आता सोपे राहिलेले नाही, असे म्हणत मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे असा दावा मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला. ते तळेगाव येथे बोलत होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडांवर मावळमधील उमेदवारीसाठी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रावादी (अजित […]
Murder in Pune : पुणे : येथे समलैंगिक संबंधातून साथीदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश साधू डोके (21) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी हल्लेखोर तरुणााविरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. मृत्यूपूर्वी महेश डोके याने रुग्णालयात नेताना दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. (Partner’s […]
पुणे : प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले (Maruti Navale) यांच्यावर लाखो रुपयांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंड घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीएफ विभागाचे भविष्य निधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरुन पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नवले यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात झालेली नसून पोलीस अधिक तपास […]
मुंबई : भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (29 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता त्यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. […]
Uttarkashi tunnel collapse : उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज बाराहून अधिक मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. इतर मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकूण 58 मीटर खोदकाम करत त्यात 800 मीमी व्यासाचा पाईप टाकून या मजुरांना बाहेर […]