जयपूर : येथील हॉटेल शिवविलासच्या मालकाच्या मुलाच्या समारंभात सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे भाऊही आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी शशिकांत शर्माला यांना त्यांच्या भेटीची वेळ निश्चित करण्यास सांगितले होते, असा स्पष्ट उल्लेख ‘लाल डायरीत’ आहे, असा मोठा दावा माजी मंत्री राजेंद्र गुढा (Rajendra Gudha) यांनी केला. सोबतच सोनिया गांधींना दोन बहिणी आहेत, मग त्यांचा भाऊ […]
पंढरपूर : बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी-कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर कर, त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आणि आशीर्वाद दे, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कार्तिकी एकादशीनिमित्तच्या शासकीय महापूजेसमयी श्री. विठ्ठलाच्या चरणी घातले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (On the occasion of Kartiki Ekadashi, […]
मुंबई : भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय टी-20 फॉर्मेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी माझा विचार करु नका असा मेसेज निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना पाठविला असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वीच रोहितने अजित आगरकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती, असाही दावा करण्यात येत आहे. (Indian captain Rohit Sharma […]
कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) सरकारने अदानी समूहाला मोठा धक्का दिला आहे. अदानी समूहाकडे (Adani Group) असलेला 25 हजार कोटी रुपयांचा प्रकल्पाच्या पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. अदानी समूहाला हा मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय केंद्रातील सत्ताधारी भाजपलाही इशारा असल्याचे सांगितले जात आहे. (Mamata Banerjee’s […]
पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या नेतृत्वात भारत राष्ट्र समिती (BRS) आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व 288 जागा लढविणार आहे. यासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे, अशी माहिती भारत राष्ट्र किसान (BRS) समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम (Manik Kadam) यांनी दिली. त्यामुळे आता तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा धुरळा बसताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठी […]
भारताचा माजी सलामीवीर क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आता आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मेंटॉर असणार आहे. याआधी तो लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाच्या मेंटरची भूमिका बजावत होता. पण आता तो पुन्हा एकदा कोलकाताच्या संघाचा भाग झाला आहे. केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी आज (22 नोव्हेंबर) रोजी गंभीरच्या पुनरागमनाची माहिती दिली. तसेच मुख्य […]
नवी दिल्ली : रेमंड ग्रुपचे प्रमुख आणि उद्योगपती गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी मला आणि माझी मुलगी निहारिका हिला मारहाण केली, आमचा शारिरीक छळ केला. पण अंबानी कुटुंबाच्या मध्यस्थीमुळे आम्ही वाचलो असा गौप्यस्फोट त्यांच्या पत्नी आणि फिटनेस कोच नवाज मोदी (Nawaz Modi) यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोट प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. इंडिया टुडेच्या […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या (Marathwada) हक्काचे 8.6 टीमएमसी पाणी सोडण्यासाठीच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. हे पाणी सोडण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिलेली नाही, तरीही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या दबाला बळी पडून सरकार पाणी सोडण्याचा निर्णय घेत नाही, नाशिकचे (Nashik) अभियंता पाणी सोडण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, असा आरोप करत मराठवाडा बहुजन […]
नवी दिल्ली : “दरवर्षी हजारो विद्यार्थी स्वतःचा देश सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारतात, कारण त्यांच्यात देशभक्ताचा अभाव असतो. त्यासाठी त्यांची मुळे समजून सांगणे आणि त्यांच्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल प्रेम वाढवणे महत्त्वाचे आहे, असे निरीक्षण नोंदवत एनसीईआरटीने (NCERT) स्थापन केलेल्या समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारत यासारख्या महाकाव्यांचा समावेश करण्याची आणि वर्गाच्या भिंतींवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याची शिफारस केली […]
मुंबई : एज्युटेक कंपनी बायजूला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा धक्का दिला आहे. बायजूचे (BYJU’S) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सह-संस्थापक रवींद्रन बायजू यांना 9 हजार 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवली. ईडीने बायजूवर फेमा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यासाठी अनेक कारणे आधार घेतला असल्याचे सांगितले आहे. यामध्ये देशाबाहेर […]