क्रिकेट जगतात आजवर केवळ दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ चौकर्स म्हमून ओळखला जात होता. पण आता टीम इंडियावरही (India) हाच शिक्का बसताना दिसत आहे. कारण ज्या पद्धतीने आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ धडाकेबाज पद्धतीने सुरुवात करतो आणि नॉकआऊट मॅचमध्ये कच खाऊन खराब कामगिरी करतो, अगदी त्याचप्रमाणे टीम इंडियाही मागील 10 वर्षांत आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये […]
कपिल देवच्या नेतृत्वात भारताने 1983 चा वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण होते. राष्ट्रपतींपासून प्रत्येक सामान्य माणूस आनंदी होता. पण एक माणूस काहीसा दुःखी होता. रागात होता. त्याला बदला घ्यायचा होता. त्याला बदला घ्यायचा होता त्या नकाराचा आणि त्या नाकारामागे दडलेल्या गोऱ्या राष्ट्रांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचा. तो भारतात (India) आला आणि कामाला लागला. पुढच्या तीन वर्षात […]
जवळपास दीड महिन्यांपासून सुरु झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा (Cricket World Cup 2023) अंतिम सामना (World Cup Final) आज (19 नोव्हेंबर) दुपारी दोनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांसह संपूर्ण जगातील चाहते या सामन्यांकडे डोळे लावून […]
अहमदाबाद : मागील जवळपास दीड महिन्यांपासून सुरु झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा (Cricket World Cup 2023) अंतिम सामना आज (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांसह संपूर्ण जगातील चाहते या सामन्यांकडे डोळे लावून बसले आहेत. […]
पुणे : कोणी उपोषणाला बसले म्हणून किंवा उपोषणकर्त्याने उपोषणस्थळावरुन अंतिम मुदत दिली म्हणून न्यायव्यवस्था आणि आयोग काम करत नाही, जो आवश्यक कालावधी आहे, तो लागणारच आहे, असे म्हणत राज्य मागासवर्ग आयोगाना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना फटकारले. आयोगाची महत्वाची बैठक माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली काल (18 नोव्हेंबर) पुण्यात […]
“भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे. माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. कारण या मतदारसंघात मी पक्षाचे काम केलेले आहे” असे म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairysheel Mohite Patil) यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. पूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावा करत होते. मात्र नुकतचं पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी शड्डूच […]
2014 T20 वर्ल्डकप, 2015 वनडे वर्ल्डकप, 2016 T20 वर्ल्डकप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 वनडे वर्ल्डकप- भारत-न्यूझीलंड सेमीफायनल, 2021 T20 वर्ल्डकप वर्ष बदलले, ठिकाणे बदलली, स्पर्धा बदलल्या आणि संघही बदलले. बदलले नाही ते या मॅचेसमधील भारताची टीम, रिचर्ड केटलबरो हे अंपायर आणि भारताचा झालेला पराभव. हा दुर्दैवी योगायोग म्हणा की आणखी काही. पण ज्या-ज्या नॉकआऊट मॅचमध्ये […]
नागपूर : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या सहा जातींना वगळून मराठा समाज मागास आहे का? याचा अभ्यास करावा. या सहा जाती आधीच ओबीसी समाजामध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करताना या जातींना वगळून सर्वेक्षण करावे, अशी मोठी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे […]
विश्वचषक 2023 च्या (World cup 2023) अंतिम सामन्यासाठी संपूर्ण देश उत्सुक झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना होणार असल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला लागली आहे. उद्या (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी केवळ चाहतेच नाही तर बॉलीवूड आणि साऊथ सेलेब्सही खूप उत्सुक आहेत. (Actress Rekha Bose has […]
नवी दिल्ली : राज्यात तापलेला मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर मांडला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी आज राष्ट्रपती भवनात मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षण आणि धनगर समाजाची मागणी या प्रश्नांवर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात […]