उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना अद्यापही बाहेर काढण्यात यश आलेले नाही. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सुमारे 200 मीटर अंतरावर हे मजूर अडकल्याची माहिती आहे. पण ज्या ठिकाणी कामगार अडकले आहेत, त्यांच्या समोरच 50 मीटरपेक्षा जास्त मोठा मातीचा आणि दगडांचा ढीग पसरला आहे. बोगद्याचा हा भाग अत्यंत कमकुवत असल्याने ढिगारा हटवल्यानंतरही आणखी ढिगारा खाली […]
मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये रनमशीन विराट कोहलीने 50 वे ऐतिहासिक एकदिवसीय शतक झळकावले. या शतकानंतर आता दि ग्रेट सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकत विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर ठरला आहे. याशिवाय एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचाच 673 धावांचा विक्रमही विराटने त्याच्या नावावर केला आहे. (Run machine […]
नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांना मध्य प्रदेशमधील भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पण त्यानंतर ते बेपत्ताच […]
किश्तवाड : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) डोडा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. दुसऱ्या बसला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सुमारे 300 फूट दरीत कोसळली. यात तब्बल 36 जणांचा मृत्यू झाल्याची तर 19 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारी बस किश्तवाडहून जम्मूच्या दिशेने जात होती. त्यावेळी दुपारी 12 च्या सुमारास डोडा जिल्ह्यातील बग्गर भागातील त्रांगल […]
माढा : “भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे. माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. कारण या मतदारसंघात मी पक्षाचे काम केलेले आहे” असे म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत घोषणा केली. यापूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावा […]
मुंबई : उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) खासदार आहेत, त्यामुळेच तिथून पुढची निवडणूक तेच लढविणार आहेत. ते निवडणूक लढविणार असतील मला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अखेर उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला आहे. या लोकसभा मतदारसंघावरुन खासदार कीर्तिकर यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ […]
नवी दिल्ली : “कोणी काय परिधान करावे आणि काय नाही, यात सरकार हस्तक्षेप का करत आहे? असे आदेश केवळ मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी जारी केले जातात”, असे म्हणत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कर्नाटक (Karnataka) सरकारच्या परिक्षांमध्ये ड्रेस-कोड लागू करण्याच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. ते बारामुल्ला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ड्रेस-कोड लागू करण्याच्या निर्णयावर एआयएमआयएम […]
बैतूल : काल काँग्रेसचे एक मोठे तज्ञ सांगत होते की भारतात प्रत्येकाकडे ‘मेड इन चायना’ मोबाईल फोन आहे. अरे मुर्खों के सरदार, कोणत्या जगात राहता? आपल्या देशाचे कर्तृत्व न पाहण्याचा मानसिक आजार काँग्रेस नेत्यांना झाला आहे. त्यांनी असा कोणता विदेशी चष्मा घातला आहे की ते भारतात पाहू शकत नाहीत, याचे आश्चर्य वाटते असे म्हणत पंतप्रधान […]
मुंबई : रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रतिआरोप करायचे या भुमिकेत मी नाही. माझ्या दृष्टीने मी या सगळ्या वादावर पडदा टाकला आहे. या सगळ्या वादाबाबत मी माझे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सविस्तर निवेदन केले आहे. त्यात माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिवसेना […]
मुंबई : रामदास कदमने कधीच गद्दारी केली नाही, उलट तुम्ही तुमच्या पत्नीशीही गद्दारी केली. पुण्याला काय शेण खायला जाता का? हे महाराष्ट्राला सांगू का मी? बोलू का? आम्हाला ते बोलायला लावू नका, असं म्हणत शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांना ‘खासगी’ आयुष्यातील गोष्टी काढण्याचा इशारा […]