नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात 31 डिसेंबरपर्यंत तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सादर केलेले नवे वेळापत्रक फेटाळून लावत न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. हिवाळी अधिवेशन असल्याने थोडा वेळ वाढवून द्यावा अशी विनंती नार्वेकर यांचे वकील करत […]
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव (Belgaum) सीमाप्रश्न पुन्हा तापला आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) कर्नाटक (Karnataka) राज्योत्सवादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आपला सरकारी प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी उपायुक्त नितेश पाटील यांनी कन्नड समर्थक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत कन्नड राज्योत्सवानिमित्त काळा दिवस पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे […]
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने जवळपास 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी केली. या समितीने आतापर्यंत 11 हजार 530 जुन्या कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत. या समितीचा हा प्राथमिक अहवाल उद्या (31 ऑक्टोबर) कॅबिनेटमध्ये मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक पार पडली. […]
नाशिक : गिरणा नदीपात्रात फेकलेले ड्रग्ज शोधण्याच्या नादात पोलिसांनी तब्बल 20 कोटी लिटर पाणी वाया घालवल्याचा प्रकार समोर आला आहे. आधीच दुष्काळाचे सावट असताना पोलिसांच्या या कृतीमुळे आता राज्यभरातून संताप व्यक्त होतं आहे. विशेष म्हणजे एवढे पाणी वाया घालविल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर गिरणा नदीपात्रात आता केवळ मृतसाठा शिल्लक राहिला आहे. (Police wasted […]
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले आहे, जो काही योग्य निर्णय असेल त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची कळकळीची विनंती केली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis requested […]
मुंबई : हिंगोलीचे शिवसेना (Shivsena) खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी लोकसभा (Lok-Sabha) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलकांच्या मागणीनंतर त्यांनी तात्काळ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहुन राजीनामा सादर केला. याशिवाय दोन दिवसांंत दिल्लीत उपोषणाला बसणार असल्याची घोषणाही खासदार पाटील यांनी केली. दरम्यान, खासदार पाटील यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली […]
एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथे ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेदरम्यान तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत 40 हुन अधिक जखमी झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. केरळमधील या घटनेनंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी वाढ केली आहे. (High alert has been issued in […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. जालना येथे आंदोलकांकडून तहसिलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली आहे. तर नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यातील बस सेवा बंद केली आहे. यामुळे चार जिल्ह्यांतील मिळून […]
अहमदनगर : मराठा समाजाने राजकीय नेत्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेचा पुढचा अंक आज (29 ऑक्टोबर) अहमदनगरमध्येही पाहायला मिळाला. एका कार्यक्रमाच्या बोर्डावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो लावण्यात आले होते. हे फोटो मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने कार्यक्रमास्थळी जाऊन काढून टाकण्यात आले. यामुळे काही काळ […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ‘एक्स’वरुन याबाबत माहिती दिली. अजित पवार यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली. मागील काही दिवसांपासून अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळण्याने त्यांच्या […]