बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव (Belgaum) सीमाप्रश्न पुन्हा तापला आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) कर्नाटक (Karnataka) राज्योत्सवादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आपला सरकारी प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील चार नेत्यांना बेळगाव जिल्हा बंदी लागू केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, शंभुराज देसाई […]
मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Shinde government’s decision […]
मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल शिंदे सरकारने स्वीकारला असून आता कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आज (31 ऑक्टोबर) पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (Three major decisions of the Shinde […]
मुंबई : केंद्रीय कॅबिनेटमधील महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विनंती करावी अन्यथा राजीनामे द्यावे, असे आव्हान शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मोदी कॅबिनेटमधील महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना दिले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशनही बोलाविण्यात यावे अशी मागणी […]
मुंबई : लोकसभेतून मराठा आरक्षण देणे खूप सोपे आहे, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. राज्यातील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Balasaheb Thackeray has demanded that a special session of Parliament […]
मुंबई : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु असतानाच यात आणखी तीन आमदारांची भर पडली आहे. शिवसेनेचे (Shivsena) वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, जुन्नरचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अतुल बेनके आणि काँग्रेसचे (Congress) परभणीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांनी राजीनामा […]
जालना : महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सांगितले आहे अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे यांची आज (31 ऑक्टोबर) सकाळी फोनवर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या चर्चेत नेमके काय […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा छत्तीसगड (Chhattisgarh) प्रचार दौरा वादात सापडला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन तीव्र झाले आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. नेत्यांच्या घरांना आणि वाहनांना आग लावली जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. त्याचवेळी फडणवीस छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचाराला गेल्याने […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना दिले आहेत. नार्वेकर यांनी सादर केलेले वेळापत्रक आतापर्यंत दोनवेळा फेटाळून लावत न्यायालयाने त्यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना आणखी वेळ वाढवून देण्यास नकार देत आता न्यायालयानेच मुदत […]
डोंबिवली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या सभेत मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलकांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. बावनकुळेंच्या सभेत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ एका तरुणाने घोषणाबाजी केली. त्यावर बावनकुळे यांनी भर व्यासपीठावर बोलवून संबंधित तरुणाला समज दिली. त्यानंतर तरुणाची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनीही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार यावेळी घडला आहे. (Maratha reservation […]