सातारा : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. याबाबतचा फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आला होता. त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ एअर ॲम्ब्युलन्स पाठवण्याचे आदेश दिले आहेत. (NCP (Sharad Pawar) MLC Eknath Khadse suffered a heart attack) याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळपासून […]
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना धमकी देत 400 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आणखी एका तरुणाला अटक केली आहे. राजवीर खंत (21) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्यानेच सर्वात आधी shadabchan@mailfence.com हा ईमेल आयडी वापरून शादाब खान नावाने ईमेल पाठवला होता आणि 20 कोटींच्या खंडणीची मागणी केली […]
राजस्थान निवडणुकीत अनेक वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. कुठे पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तर कुठे सख्ख्या भावांनी एकमेकांना आव्हान दिले आहे. राज्यातील बस्ती विधानसभेची जागा सध्या अशाच एका कारणामुले सर्वाधिक चर्चेत आहे. काँग्रेसने (Congress) या जागेवरून आयपीएस लक्ष्मण मीणा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने (BJP) निवृत्त आयएएस चंद्र मोहन मीणा यांना तिकीट […]
अहमदनगर : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहमदनगर आणि धुळे शहरांतीन दोन अधिकाऱ्यांना तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईने दोन्ही शहरांत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी […]
अहमदनगर : जिल्ह्याचा विचार केला तर आजच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना आणि खुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांचा जिल्हा असतानाही एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही. कदाचित भावी मुख्यमंत्री म्हणून महसूलमंत्र्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, त्यामुळे त्यांचा पत्ता परस्पर कट करण्याचा तर हा कट नसावा ना? असा संशय व्यक्त करत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार […]
लखनऊ : शिवसेनेचे माजी आमदार पवन पांडे (Pawan Pande) यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अटक केली आहे. बनावट कागदपत्र दाखवून आणि मुलाला व्यसन लावून आठ कोटी रुपयांची जमीन 20 लाख रुपयांना जबरदस्ती पद्धतीने बळकवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात जून 2022 मध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांच्यावर […]
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देत 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याच्या प्रकरणात एका 19 वर्षीय मुलाला अटक केली आहे. गणेश रमेश वनपारधी असे संशयित आरोपीचे नाव असून तो मूळचा तेलंगणामधील आहे. मुंबई पोलिसांनी त्याला आज (4 नोव्हेंबर) पहाटे अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस […]
मुंबई : सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही, अशा आंदोलनांमुळे महायुतीत समन्वय नाही असा संदेश जाऊ शकतो, असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील आमदारांना समज दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटातील आमदार निलेश लंके आणि आमदार राजू नवघरे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी 31 ऑक्टोबरला मंत्रालयाबाहेर […]
जालना : मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांच्या समितीची कार्यकक्षा संपूर्ण राज्यभर वाढविण्यात आली आहे. त्याबाबताचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. याशिवाय या शासन निर्णयाची प्रत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनाही सुपूर्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
जालना : आजपर्यंत कोणत्या जातीना आरक्षण देताना वंशावळ बघितली? असा सवाल करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी चर्चेसाठी आलेल्या मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना माध्यमांसमोर आणि राज्यातील जनतेसमोर निरुत्तर केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वंशावळींचा अभ्यास करावा लागेल, त्यासाठी समिताला वेळ द्यावा, अशी विनंती मुंडे मनोज जरांगे यांना करत […]