मुंबई : हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत. त्यांनी शिवतीर्थावर काँग्रेस (Congress) धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांना तिलांजली दिली.हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील, असे वाटले होते, पण ते मूग गिळून गप्प बसले. कंत्राटीभरती सुरू केल्याबद्दल महाराष्ट्रातील तरुणांची माफी […]
सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय अवघ्या 24 तासात मागे घेतला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी तलवार म्यान केली आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे राणेंनी हा निर्णय घेतला होता, मात्र आता त्यांची नाराजी दूर झाली आहे. […]
नांदेड : प्रदेश भाजपचे (BJP) प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी आज (25 ऑक्टोबर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत पवार यांचे पक्षात स्वागत केले. पक्षात प्रवेश करताच पवार यांची संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, खासदार संजय राऊत यांनी दिली. एकनाथ पवार यांच्या येण्याने नांदेड जिल्ह्यात […]
मुंबई : भावांसोबत मिळून मुंबईमधील दोन एकर जमिनीचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. अबिदा जफर स्माइली असे या महिलेचे नाव असून तिला म्हैसूर (कर्नाटक) येथील एका हॉटेलमधून त्याला अटक केली आहे. तिने अपहार केलेल्या जमिनीची अंदाजे किंमत 100 कोटींच्या घरात आहे. तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून सध्या तिची चौकशी सुरु आहे. […]
जालना : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोन येऊ द्या, हे तिघे जीआर घेऊन अंतरवाली सराटीमध्ये येतील, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला हाणला. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आता आरक्षण प्रश्नात लक्ष घालावे अशी […]
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आजपासून (25 ऑक्टोबर) पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार घेणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या पुढील काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपोषणाची […]
मुंबई : माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. यापुढील काळात त्यांच्या नेतृत्वात आम्ही सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये काम […]
सातारा : महाबळेश्वर येथे दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट होऊन नऊ जण भाजून गंभीर जखमी झाले आहेत. यात सात लहान मुलांचा समावेश आहे. काही जखमींना सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर भाजलेल्या रुग्णांना पुण्याला नेण्यात आले आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे. (Generator blast during immersion […]
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला मान देऊन 40 दिवसांची मुदत दिली होती, आज 41 वा दिवस आहे, पण त्यांनी शब्द पाळलेला नाही, त्यामुळे आजपासून […]
Parag Desai death case : अहमदाबाद : वाघ बकरी चहा समुहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच या प्रकरणी अभिनेता जॉन अब्राहमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान […]