पुणे : पुण्यात आणि पिंपरी चिंचवड हद्दीत चालणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या बस चालक आणि वाहक यांच्या आरेरावीचे आणि प्रकार सातत्याने समोर येत असतात. यातच एका बस चालकाने रागाच्या भरात दोन चारचाकी गाड्यांना धडक दिल्याचं समोर आलं आहे. यात दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर दोन चारचाकी वाहनांचे […]
धर्मशाला : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव पडल्यामुळे फलंदाजी काहीशी सोपी आणि गोलंदाजी अवघड होते. दवामुळे बॉल हातातून साबणाच्या पट्टीसारखा निसटतो. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा […]
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Anantrao Pawar English Medium School) नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांचीही या […]
बारामती : मी काही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही, जाण्याचं काही कारणही नाही. पण महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाचं मत तुम्ही सांगितलं, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर एक स्टेटमेंट केलं. मात्र यावरुन असं स्पष्ट दिसून येत की जेव्हा याबाबतचा निर्णय झाला त्या बैठकीला आज सरकारमध्ये असलेले अनेक सहकारी उपस्थित होते आणि त्यांची सहमती होती. पण ते आता […]
धर्मशाला : वनडे विश्वचषक 2023 मध्ये सर्वात थरारक सामना आज (22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यान रंगणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही संघांनी या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा […]
मुंबई : कंत्राटी भरतीच्या निर्णयावरूनरान उठत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. फडणवीस यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली. […]
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व 34 याचिका सहा गटात एकत्रित करण्यात आल्या असून या सहा याचिकांवर आता सुनावणी पार पडणार आहे. आज (20 ऑक्टोबर) पार पडलेल्या सुनावणाीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मुख्यमंत्री एकनाथ […]
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व 34 याचिका सहा गटात एकत्रित करण्यात आल्या असून या सहा याचिकांवर आता सुनावणी पार पडणार आहे. राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकूण 34 याचिका आहेत. या सर्व याचिकांची एकत्रित […]
पुणे : “मी पुण्याचा आमदार आहे. चार वर्षांपासून मी पुण्यातील सगळ्या संघटनात्मक आणि शासकीय कामात सहभागी आहे. त्यामुळे माझे पुण्यावर लक्ष आहेच. पण माझे कोल्हापूरवरही लक्ष आहे. दर आठवड्याला मी एक दिवस कोल्हापूरला जातो. त्यामुळे कोणालाही, अभी मेरा कुछ काम नही, असं म्हणून सोडता येत नाही. ते काही योग्य नाही. ते काम टाळणाऱ्या माणसाचे लक्षण […]
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र अशातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने […]