मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल (18 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्येही जवळपास पाऊण तास बंद दाराआड बैठक झाली. सध्या या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. मात्र मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. पण या बैठकीदरम्यान […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काल (17 ऑक्टोबर) ऐतिहासिक निकाल देत भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता नाकारली. कायदे तयार करणे हे कायदेमंडळाचे काम आहे, विशेष विवाह कायद्यात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक एकत्र राहू शकतात, पण लग्नाला मान्यता देता येणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, हा निकाल देऊन 24 तासही उलटले […]
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबर रोजी अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील निळवंडे धरणाचा लोकार्पण सोहळा, शिर्डी देवस्थानमधील दर्शन रांगेचा प्रारंभ, रुग्णालयाचा समारंभ, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विभागाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम नियोजित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. (Prime Minister Narendra Modi […]
मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांची ‘घरवापसी’ होणार आहे. बरोरा उद्या (19 ऑक्टोबर) राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. बरोरा यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता स्थानिक राजकारण लक्षात घेत त्यांनी पुन्हा पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बरोरा यांच्या घरवापसीने […]
Lalit Patil Arrest : मुंबई : फरार ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित पाटील राज्यभरात चर्चेत आला होता. त्यावरुन मोठे राजकारण पाहायला मिळाले. विरोधकांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अखेर मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला अटक केली आहे. यानंतर त्याला अंधेरी […]
Lalit Patil Arrest : मुंबई : फरार ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटील राज्यभरात चर्चेत आला होता. त्यावरुन मोठे राजकारण पाहायला मिळाले. विरोधकांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अखेर मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला अटक केली आहे. मात्र पुणे पोलिसांच्या […]
पुणे : ‘ड्रीम 11’ या ऑनलाईन बेटिंग अॅपवर दीड कोटी जिंकून चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (Somnath Zende) यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीअंती वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र विभागीय चौकशीत त्यांना स्वतःच म्हणणं मांडण्याची मुभा असणार आहे. (Billionaire Somnath Zende suspended after BJP office-bearer’s letter […]
पुणे : ‘ड्रीम 11’ या ऑनलाईन बेटिंग अॅपवर दीड कोटी जिंकून चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (Somnath Zende) यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीअंती वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र विभागीय चौकशीत त्यांना स्वतःच म्हणणं मांडण्याची मुभा असणार आहे. (Suspension of Sub-Inspector Somnath Zende of Pimpri-Chinchwad Police […]
नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने जवळपास 107 पदकांची लयलूट केली. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 655 खेळाडूंसह भाग घेतला होता. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा 2022 मध्ये होणार होती, परंतु कोविड-19 मुळे ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. (Congress criticized the […]
नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी कमी बोलावं आणि काम लवकर करावं, असा सल्ला देत सर्वोच्च न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे नवीन वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेताना होत असलेला विलंब या प्रकरणावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. यावेळी न्यायालयाने हा […]