जळगाव : कंत्राटी तहसीलदार नियुक्तीसंबंधीची वादग्रस्त जाहिरात तात्काळ रद्द करा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जळगावचे जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांना दिले आहेत. कंत्राटी पद्धतीनं तहसिलदारांची पदे भरण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही. जळगाव जिल्ह्यात भुसंपादनाच्या कामासाठी अनुभवी लोकांची गरज होती, त्यामुळे ती जाहिरात काढली होती, शासनाची […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफलजखानाचा वध केला, ती वाघनखे पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. लंडन येथील व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझियममधील ही वाघनखे 16 नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. प्राथमिक करारानुसार ही वाघनखे पुढील तीन वर्षांसाठी भारतात असणार आहेत. याकाळात वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई इथल्या शासकीय संग्रहालयांमध्ये ठेवली जाणार […]
राहाता : शिर्डी येथील श्री. साईबाबा संस्थान ट्रस्टने (Saibaba Sansthan Trust) देशभरात साई मंदीर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तांची सुविधा व्हावी आणि साईंचा प्रचार-प्रसार व्हावा यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. श्री. साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी याबाबत माहिती दिली. मात्र शिर्डीच्या ग्रामस्थांकडून आणि नेत्यांकडून या निर्णयाला कडाडून […]
शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. गतवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गोळीबार मैदानावर सभा पार पडली होती, तेव्हा हे दोघेही आमने-सामने आले होते. एकमेकांना गाडून टाकण्याची भाषा या दोघांनी बोलून दाखविली होती. आता पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरुन हे दोन्ही […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफलजखानाचा वध केला, ती वाघनखे पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. लंडन येथील व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझियममधील ही वाघनखे येत्या 16 नोव्हेंबरला परत येणार असून ती तीन वर्षांसाठी भारतात असणार आहेत. याकाळात ही वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई इथल्या संग्रहालयांमध्ये ठेवली जाणार आहेत, राज्य सरकारने शासन निर्णय जारी […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागासलेल्या समाजातील महिलांना आरक्षण दिले पाहिजे. अन्यथा आरक्षणाच्या नावाखाली “लिपस्टिक आणि बॉब-कट हेअरस्टाइल घातलेल्या” महिला संसदेत प्रवेश करतील, असं म्हणत राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी (Abdul Bari Siddiqui) यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना, ते बोलत होते. यापूर्वी राष्ट्रीय जनता […]
बिलासपूर : ‘छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या रेशनमध्ये भ्रष्टाचार केला, दारूमध्ये भ्रष्टाचार केला, काँग्रेसने गायीचे शेणही सोडले नाही’, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) टीका केली. ते शनिवारी (30 सप्टेंबर) आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिलासपूरमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक स्थानिक मुद्द्यांवरुन भूपेश […]
मुंबई : बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका, असं म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारसाठी […]
मुंबई : महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारसाठी ‘परदेश दौरा’ एक फॅशन बनली आहे. महाराष्ट्रातील मिंधे-भाजप राजवटीत मंत्री आणि अधिकारी यांच्या सुट्यांसाठी जनतेचा पैसा खर्च करणे सुरु आहे. यातून राज्यासाठी कोणताही फायदा होताना दिसत नाही. प्रश्न विचारल्यावर, बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी या आठवड्यात त्यांचे दौरे (सुट्ट्या) रद्द केले आहेत, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य […]
Sharad Pawar : लातूर : आदरणीय पवार साहेब आमचं श्रद्धास्थान आहे. आपल्या सार्वजनिक आयुष्यामध्ये त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही. पण किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा अनेक संस्थांना पवार साहेबांनी सांगितलं की तिथे तुम्ही मदत केली पाहिजे, अनेक संस्थांना साहेबांनी त्या ठिकाणी मदत करण्याच्या सूचना केल्या आणि त्या मदतीवरतीच आज आपलं लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पुनर्रचित […]