बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. (Rohit Pawar alleged that action was […]
बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन […]
पुणे : महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त रेल्वेमार्गापैकी असलेल्या पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मिरज हा 6 तासांचा प्रवास 4 तासांवर येणार आहे. शिवाय सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, या भागातील आणि दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. पण या प्रवासाला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (Pune-Miraj railway doubling […]
Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी 2024 मध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. (Congress leader Rahul Gandhi […]
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार, आमदार अपात्रतेच्या सुनावणीसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी तीन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. यानुसार 23 नोव्हेंबरपर्यंत मुख्य प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आणि वकिलांच्या सोयीनुसार उलट तपासणीच्या तारखा देण्यात येणार आहेत. उलट तपासणीनंतर अंतिम युक्तिवादाची तारीख ठरवली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया संपल्यानंतर अखेरीस निकालाची तारीख […]
नवी दिल्ली : माजी राज्यसभा खासदार आणि ‘लोकमत’ माध्यम समूहाचे प्रमुख विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल (vijay darda) यांच्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 13 जुलैला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दर्डा पिता-पुत्र आणि कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एचसी गुप्ता, केएस क्रोफा आणि के […]
मुंबई : विरोधकांच्या INDIA आघाडीची एकत्रित बैठक काही दिवसांपूर्वी मुंबई आणि दिल्लीत पार पडली होती. या बैठकीनंतर आघाडीतील सर्वात कळीचा प्रश्न ठरलेले जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चा होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी फॉर्म्युलाही दिला होता, पण या फॉर्म्युल्यावर […]
Maharashtra Mantralay : मुंबई : मंत्रालयात वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्न आणि लाचखोरी या दोन्ही गोष्टी रोखण्यासाठी शिंदे सरकारने (Shinde Government) जालीम उपाय शोधला आहे. आमदार आणि अधिकाऱ्यांसह इतरांच्या मंत्रालय प्रवेशाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. यानुसार आता प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन कलर कोडेड पास देण्यात येणार आहे. शिवाय 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन मंत्रालयात […]
मुंबई : आमदार अपात्रतेच्या सुनावणीसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) तीन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम तयार करणार आहेत. यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ही सुनावणी पूर्ण होईल असे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या निर्णयाची माहिती महाधिवक्त्यांमार्फत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या घटनापीठासमोर सादर केली जाणार आहे. (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar will prepare a […]
Ahmednagar-Manmad Highway : अहमदनगर : जिल्हयातील अहमदनगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील सावळी विहीर ते नगर बायपास रस्ता तात्काळ दुरुस्ती करून वाहतूक योग्य करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित यंत्रणांना दिले. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संबंधित ठेकेदारांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार (26 सप्टेंबर) मुंबई मंत्रालय येथे […]