मुंबई : येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लब हाऊस निवडणुकीत (Garware club House election) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र त्यांच्या डेव्हलपमेंट पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारली. मुंबई क्रिकेट संघटना व […]
केंद्रातील सत्ताधारी भाजपपासून (BJP) आणखी एक जुना मित्रपक्ष दुरावला आहे. तमिळनाडूतील अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK ) या पक्षाने भाजपशी काडीमोड घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपचे प्रदेशाध्याक्ष के. अन्नामलाई (K. Annamalai) यांचा राजीनामा न घेतल्यास साथ सोडण्याची घोषणा अन्ना द्रमुकने केली होती. मात्र भाजपने मित्र पक्षाला अडचण ठरणाऱ्या चेहऱ्याचा राजीनामा न घेता थेट अन्ना […]
पुणे : पुणे जिल्हा हा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आणि पर्यायाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा बालेकिल्ला संभाळला. त्यामुळे मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि पुणे जिल्हा हे एक वेगळेच समीकरणच बनले आहे. एक […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते देवदत्त निकम (Devdutt Nikam) यांची पुण्याच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निकम यांना या संदर्भातील पत्र देऊन नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. निकम हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत सक्रिय असून आता पुण्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. (Leader of NCP […]
Manmohan Singh B’day : 1991 चं वर्ष. राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या वातावरणात 10 व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. राजकारणातून निवृत्त होऊन घरी गेलेले पी.व्ही. नरसिंहराव पुन्हा सक्रिय झाले होते. नुसते सक्रियच नाही तर पंतप्रधान देखील झाले होते. पण त्यांच्यासमोर सुखद असं कोणतचं चित्र नव्हतं. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. परकीय गंगाजळी आटली होती. अशा […]
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आजच्या राजकीय खेळीने इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांना टेन्शनमध्ये टाकले आहे. नितीश कुमार यांनी आज (सोमवार) पाटणा येथे भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती सोहळ्याला हजेरी लावली. पण त्याचवेळी त्यांनी इंडियन नॅशनल लोक दलने कैथल येथे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या […]
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानपरिषदेत 33 टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक असे नारी शक्ती वंदन विधेयक (Nari shakti vandan Adhiniyam) समंत केले. यावर आता राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. देशासाठी हे विधेयक संमत होणे हा ऐतिहासिक क्षण होता. मात्र ज्या भाजपने या विधेयकासाठी प्रयत्न केले, […]
बंगळूरु : कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला भाजपसोबतची युती महागात पडण्याची शक्यता आहे. भाजपसोबतची युती जाहीर झाल्यानंतर पक्षात बराच अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे, तर आणखी अनेक मोठी नावे राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. यात बहुतांश अल्पसंख्याक समाजातील नेत्यांची नावे आहेत. (Janata Dal (Secular) party leaders expressed displeasure over the decision […]
लखनऊ : उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. भाजप आमदार योगेश शुक्ला यांच्या शासकीय निवासस्थानी एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. श्रेष्ठ तिवारी (24 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शुक्ला यांच्याकडे माध्यम व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. प्राथमिक तपासानुसार, प्रेयसीसोबत झालेल्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. (Youth committed suicide […]
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गणेशोत्सवादरम्यान, मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्याकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा सध्या पुण्यात (Pune) दबक्या आवाजात सुरु आहेत. शहर शिवसेनेत (Shivsena) अंगर्तग गटबाजीने डोकं वर काढलं असून संघटनेतील अनेक तक्रारींमुळे मुख्यमंत्री वैतागले आहेत, त्यामुळेच त्यांनी हा दौरा टाळला आहे, असे कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत. (Chief Minister Eknath Shinde has […]