मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिवर्षाप्रमाणे आज (23 सप्टेंबर) लालबागच्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हेही त्यांच्यासोबत होते. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. […]
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिवर्षाप्रमाणे आज (23 सप्टेंबर) लालबागच्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. गेल्यावर्षीही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या […]
अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापूर्वी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं होतं, असा गौप्यस्फोट करत भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. (MLA Ram Shinde allegation’s on Rohit Pawar that he was going to join […]
India vs Canada : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या हत्येचा कट भारताने रचला असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Prime Minister Justin Trudeau) यांनी केला आहे. यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांच्या राजदुतांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवाय कॅनडाच्या नागरिकांना अनिश्चित काळासाठी […]
वर्ष होतं 1982 चं. काँग्रेसचे युवा नेते असलेल्या संजय गांधी यांच्या अपघाती निधनातून गांधी कुटुंब सावरत होतं. ज्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरु यांचा वारसा इंदिरा गांधी पुढे घेऊन जात होत्या, त्याच प्रमाणे इंदिरा गांधी यांचा राजकीय वारसदार म्हणून संजय गांधी ओळखले जात होते. पण त्यांचेच अपघाती निधन झाल्यामुळे राजकारणात रस नसलेल्या राजीव गांधी यांना इंदिरा गांधी […]
India vs Canada : हरदीपसिंग निज्जर… हा तोच खलिस्तानी दहशतवादी आहे, ज्याच्यामुळे भारत आणि कॅनडामधील वातावरण सध्या चांगलचं तणावाचं बनलं आहे. कॅनडाने त्याच्या हत्येचा आरोप थेट भारतावर केला आहे. दुसऱ्या बाजूला दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदुतांची हकालपट्टी केली. भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे. याशिवाय दोन्ही देशांमधील व्यापारावरही या प्रकरणाचा गंभीर परिणाम […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या 13 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काल (22 सप्टेंबर) ही याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 पैकी 10 आमदार विधानसभेचे आणि 3 आमदार विधान परिषदेचे आहेत. मात्र या […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या 13 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काल (22 सप्टेंबर) ही याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 पैकी 10 आमदार विधानसभेचे आणि 3 आमदार विधान परिषदेचे आहेत. (NCP (Ajit […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दोन दिवसांपूर्वी राज्यसभेतील आणि कॅफेटेरियामधील फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंवर राज्यात बरीच चर्चा झाली. बंडानंतरही पवार आणि पटेल यांच्यातील गोडवा कायम असल्याचा संदेश राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गेला होता. (Why use photos on social media, Sharad Pawar’s displeasure […]
Crime : अहमदनगर : शारिरीक आणि मानसिक छळाला वैतागून पत्नीनेच दरोड्याचा बनाव रचून पतीची हत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात एकलहरे- बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नईम पठाण असं मृत पतीचं नाव आहे तर, बुशरा पठाण असं आरोपी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी पत्नी बुशरा आणि तिच्या दोन साथीदारांना […]