मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या सोमवार (25 सप्टेंबर) रोजी आमदार अपात्रता प्रकरणात पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने एका आठवड्यात पुढची सुनावणी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. यानंतर काल (21 सप्टेंबर) दिल्लीमध्ये कायदेशीर सल्ला घेवून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सोमवारच्या […]
Women’s Reservation Bill : केंद्रातील मोदी सरकारने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठे पाऊल उचलले आहे. आज लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन विधेयक-2023’ सादर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यास लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण (Reservation) लागू होणार आहे. मात्र हे आरक्षण येत्या लोकसभा निवडणुकीला लागू होणार का ? प्रश्न आहेत. त्याच अनेक अडचणी […]
Women’s Reservation Bill : नवी दिल्ली : देशातील महिलांना आता लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये आरक्षण प्राप्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवीन संसदेतील कामकाजाच्या पहिल्या दिवशी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम-2023’ विधेयक सादर करणार असल्याची घोषणा केली. आज दुपारच्या सत्रात कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत. (Women’s Reservation Bill could change the […]
Women’s Reservation Bill : नवी दिल्ली : देशातील महिलांना आता लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये आरक्षण प्राप्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवीन संसदेतील कामकाजाच्या पहिल्या दिवशी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम-2023’ विधेयक सादर करणार असल्याची घोषणा केली. आज दुपारच्या सत्रात कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत. (Prime Minister Narendra Modi announced ‘Nari […]
नाशिक : केंद्र सरकारच्या कांदा धोरणांवर टीका करत बुधवारपासून (20 सप्टेंबर) पुन्हा एकदा कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने घेतला आहे. यामुळे आता ऐन सणासुदीत कांदा पुन्हा रडविण्याची शक्यता आहे. मार्केट फी, आडत, निर्यात कर अशा विविध मागण्या करत कांदा व्यापारी संघटनेने बेमुदत बंदची हाक दिली आहे. (Nashik District Onion […]
Old Parliament House : नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचे कामकाज नवीन संसद भवनातून सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वीच जुन्या संसद भवनाला नवीन नवा मिळाले आहे. जुने संसद भवन आता ‘संविधान सदन’ म्हणून ओळखले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त बैठकीत राज्यसभा सभापती जगदीप धनखड आणि लोकसभा […]
देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. आज (19 सप्टेंबर) पासून नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कामकाजाची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी लोकसभेत बहुप्रतिक्षित असे ‘महिला आरक्षण विधेयक-2023’ मांडण्यात येणार आहे. काल (18 सप्टेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला संमती दिली होती. त्यानंतर आता आज हे विधेयक कायदामंत्री लोकसभेत सादर करणार आहेत. (‘Women’s Reservation Bill-2023’ will be […]
नवी दिल्ली : देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. आज (19 सप्टेंबर) पासून नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कामकाजाची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी लोकसभेत बहुप्रतिक्षित असे ‘महिला आरक्षण विधेयक-2023’ मांडण्यात येणार आहे. काल (18 सप्टेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला संमती दिली होती. त्यानंतर आता आज हे विधेयक कायदामंत्री लोकसभेत सादर करणार आहेत. (‘Women’s Reservation […]
पुरुषांच्या अंडरवियर केवळ त्यांच्या शरीरासाठीच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही खूप महत्त्वाच्या असतात हे तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकले असेल. पण अर्थव्यवस्थेशिवाय पुरुषांच्या अंडरवियरच्या विक्रीवर इतर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का? एका अहवालानुसार, भारतात अंडरवियरच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे अंडरवियरची विक्री कमी होताच डेटिंग अॅप आणि वेबसाईट्सना फायदा […]
Supreme Court : नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष खटल्याचा निकाल 11 मे रोजी लागला. त्यानंतर महिने उलटले तरी केवळ नोटीस जारी केली आहे. आम्ही तीन महिन्यांची डेडलाईन ठेवली नाही, पण त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, अध्यक्ष राज्य घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार कार्यवाही अनिश्चित काळासाठी लांबवू शकत नाहीत, असं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल […]