मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांना चोरमंडळ म्हटल्याप्रकरणी आलेली हक्कभंगाची कारवाई अद्याप प्रलंबित असतानाच शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात हक्कभंगाची आणखी एक नोटीस दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि हेतुआरोप केल्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे यांनी ही नोटीस दिली आहे. राऊत यांच्यासह […]
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दाखल कथित लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयाने त्यांना हजर राहण्यासाठी एका दिवसाची सूट दिली आहे.मात्र त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढविल्या आहेत. (Police argued before the Rouse Avenue court that there was enough evidence to charge Brijbhushan Singh) ब्रृजभूषण सिंग […]
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकारला दिलेला 30 दिवसांचा वेळ 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यापूर्वी निर्णय न झाल्यास आणि शासन आदेश न निघाल्यास मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे 142 गावांतील मराठा समाज बांधवांचा मेळावा जरांगे यांच्या उपस्थितीत […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतरची पहिली कायदेशीर लढाई पुढील महिन्यात सुरु होणार आहे. येत्या सहा ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या दाव्यावरील केंद्रीय निवडणूक आयोगात पहिली सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीदरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटाला आणखी एक भगदाड पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या सहा तारखेला कोण खासदार, कोण आमदार कोणकडे या सगळ्याचे चित्र […]
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांची भेट घेतली. पवारांनी गुजरातमध्ये अदानी यांच्या एका प्रकल्पाचे उद्घाटन केले, यावेळी ही भेट झाली होती. या भेटीवरुन राज्यात आणि देशात बरंच राजकारण पाहायाल मिळालं. विरोधकांच्या निशाण्यावर असणाऱ्या अदानींची ही पवार यांची वर्षातील तिसरी भेट ठरली. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीत चुकीचा संदेश […]
परभणी : पाऊस पडेल, या दिवशी असा पाऊस, तसा पाऊस पडेल असे अंदाज व्यक्त करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे कथित हवामान तज्ञ पंजाबराव डख पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. पंजाबराव डख यांच्या परभणी जिल्ह्यातूनच एका संतप्त शेतकऱ्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो पंजाबराव डख यांच्याबद्दल आणि त्यांनी व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजावर हा शेतकरी तीव्र […]
अहमदनगर : आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपने अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात चांगलाच जोर लावला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या होत्या. त्यानंतर आता आज (24 सप्टेंबर) स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी महाविजय २०२४ संवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी शक्तिप्रदर्शन करत दौऱ्याची सुरुवात केली. (BJP state […]
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार गट) नागालँडचे दोन आमदार येत्या सोमवारी (25 सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दर्शविल्यानंतर हे आमदार पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट देणार आहेत. याशिवाय प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, या निमित्ताने महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन […]
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी समुहाला शिंदे सरकारकडून आणखी एका मोठे कंत्राट मिळाले आहे. महाराष्ट्रात विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचे सुमारे 13,888 कोटींचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. (Gautam Adani’s Adani Group has bagged yet another major contract from the Shinde government) याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य […]
नागपूर : मध्यरात्री झालेल्या तुफान पावसाने संपूर्ण शहरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये, घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (70 वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (80 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर पुराच्या पाण्यातून दिवसभरात सुमारे 400 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी […]