नवी दिल्ली : कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना 2023 चा वैद्यशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी न्यूक्लियोसाइड बेस सुधारणांसंबंधीचे शोध लावल्याने कोव्हिड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणे सोपे झाले, त्यामुळे त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. नोबेलकडून आज (2 ऑक्टोबर) याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. (Nobel Prize in Physiology or Medicine […]
देवरिया : उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यात फतेहपूर गावात जमिनीच्या वादातून 6 जणांची निघृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेश शवविच्छेदानासाठी पाठवून दिले असून काही जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. (6 people were brutally murdered over a land dispute in […]
वर्धा : ज्या पक्षातील, ज्या ज्या लोकांना त्यांचे जे जे भावी मुख्यमंत्री वाटतात त्यांना माझ्या शुभेच्छा, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व पक्षातील भावी मुख्यमंत्री म्हटल्या जाणाऱ्या नेत्यांना लगावला. आज (2 ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंतीनिमित्त ते वर्धा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याबद्दल, […]
कोच्ची : गुगल मॅपने दाखविवेल्या रस्त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवल्याने केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथुरुथमध्ये दोन डॉक्टरांना प्राण गमवावे (Two doctors died) लागले आहेत. डॉ. अद्वैत (29) आणि डॉ. अजमल (29) अशी या दोघेंची नावे आहेत. मुसळधार पावसात पेरियार नदीला पाणी साचलेला रस्ता समजून ते पुढे गेले आणि कार बुडाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला […]
दिल्ली : रांची-दिल्ली इंडिगो फ्लाइटमध्ये घडलेल्या एका थरारक प्रसंगात मराठमोळे IAS अधिकारी 6 महिन्यांच्या मुलासाठी देवदूत म्हणून आले. शनिवारी (30 सप्टेंबर) या अधिकाऱ्याने 6 महिन्याच्या मुलाचे प्राण वाचविले. उड्डाणाच्या सुमारे वीस मिनिटांनंतर, क्रूने मुलाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याचे सांगत विमानात कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा केली. त्यावर डॉ. नितीन कुलकर्णी (Nitin Kulkarni) यांनी […]
दिल्ली : पोलिसांच्या स्पेशल सेलने पुणे इसिस प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आणि आयएसआयएस (ISIS) मॉड्यूलच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शाहनवाज उर्फ शफी उज्जामा (Shahnawaz alias Shafi Uzzama) असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसाठी मोस्ट वॉण्टेड होता. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. […]
पुणे : होईल, होईल, आंबेगावला सभा होईल. त्याबाबत तुम्ही काही काळजी करु नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा आंबेगावमधील सभेच्या चर्चांना हवा दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून पवार आज जुन्नर दौऱ्यावर होते. या कार्यक्रमापूर्वी पवार यांनी […]
जुन्नर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यानुसार ते प्रत्येक मतदारसंघात कोण पर्याय होऊ शकतो याची चाचपणी करताना दिसून येत आहे. याच दरम्यान त्यांनी आज (1 ऑक्टोबर) जुन्नर दौऱ्यात काँग्रेसचे दिवंगत नेते सोपान शेरकर यांचे पुत्र आणि विघ्नहर […]
जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राजकीय विचारधारेच्या पलिकडे जाऊन सलोख्याचे संबंध राखण्यासाठी, जुना स्नेह जपण्यासाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज (1 ऑक्टोबर) जुन्नरमध्ये आला. राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद 2023 साठी शरद पवार आज (1 ऑक्टोबर) जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अजित पवार गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा पाहुणचार […]
धुळे : धुळे ग्रामीणचे आमदार आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील आयकरच्या रडारवर आले आहेत. कुणाल पाटील अध्यक्ष असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मागील 24 तासांपासून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या सूतगिरणीचा ठेका गुजरात स्थित कंपनीला देण्यात आला असून त्या कंपनीच्या चौकशीसाठी आयकर विभागाचे पथक मोरणे येथे दाखल […]