मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात जागावाटपच्या चर्चांना वेग आला आहे. अशात आता महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा घोळ सोडविण्यासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तीन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन सदस्य असणार आहेत. हेच नऊ जण महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी. पी. यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा रद्द करण्यात आले आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. लक्षद्वीपच्या स्थानिक न्यायालयाने त्यांना हत्येचा प्रयत्न करण्याच्या खटल्यात दोषी ठरवले असून या प्रकरणात त्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली आहे. या प्रकरणी त्यांनी केरळ उच्च […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला (ED) त्यांच्या अटक आणि चौकशीच्या प्रक्रियेबाबत नव्याने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. केवळ समन्सला प्रतिसाद न देणे आणि चौकशीत असमाधानकारक उत्तरे देणे याचा अर्थ तपासात असहकार्य होऊ शकत नाही. संबंधित व्यक्तीकडून कोणत्याही परिस्थितीत कबुलीजबाब देण्याची अपेक्षा करता येणार नाही, असं म्हणत न्यायालयाने ईडीला अत्यंत तिखट शब्दात […]
नाशिक : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. […]
मुंबई : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे पुण्याऐवजी आता सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज (4 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी […]
मुंबई : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ आणि […]
नांदेड : “या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत. इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकार या राज्याने कधीच अनुभवलेले नाही.” असं म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या सत्रानंतर शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. (NCP (Sharad Pawar) group leader Jitendra Awad criticizes Shinde government after […]
नांदेड : हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर सोशल मिडीयातून मोठ्या […]
नागपूर : नांदेड, छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्येही मृत्यूचे सत्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये 24 तासांत 25 रुग्ण दगावले आहेत. यात मेडिकलमधील 16 आणि मेयोमधील 9 रुग्ण दगावले आहेत. विविध वयोगटातील हे रुग्ण असून त्यातील काहीजण परराज्यातील असल्याचीही माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यातील काही रुग्ण मध्यप्रदेश, छत्तीसगड […]
Funds approved in the budget for many development works in Aditi Tatkare's constituency | आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांना अर्थसंकल्पात निधी मंजूर