Bachchu Kadu On Anil Bonde : सध्या अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील नेते एकमेंकांवर थेट आरोप करत आहेत. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार आरोप केले होते. त्यात बच्चू कडूंनी रवी राणांवर राजकीय टिप्पणी केली होती. आता आमदार बच्चू (Bachchu Kadu) आणि भाजपचे (BJP) अमरावतीचे जिल्हाध्यक्ष अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यात […]
Israel vs Hamas Rocket attack : कालपासून इस्त्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. गाझा पट्टीतील सत्ताधारी हमास या दहशतवादी गटानं शनिवारी पहाटे इस्रायलवर अचानकपणे रॉकेट हल्ला (Rocket attack) केला. हमासने इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले. इस्रायलनेही प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टीवर रॉकेट हल्ले केले. इस्त्रायल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेलल्या संघर्षान तीव्र […]
Nanded Market Committee Election : नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समित्यांच्या (Nanded Market Committee Election) निवडणुकांचे निकाल आत्ता हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. मुखेड बाजार समिती (Mukhed Market Committee ) वगळता इतर सर्व जागांवर भाजप-महायुतीला (bjp) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत […]
IND VS AUS: वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला आहे. एकवेळ भारताचे अव्वल तिन्ही फलंदाजही शुन्यावर बाद झाले होते. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने झुंजार खेळी केली. दोघांनी आपले अर्धशतके झळकविले. या दोघांच्या जोरावर भारताने दोनशे धावांचे लक्ष्य पूर्ण केले. केएल राहुलने नाबाद 97 धावा […]
नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर (health system) प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आतापर्यंत एकूण 83 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 37 नवजात बालकांचाही समावेश आहे. अजूनही मृत्यूचं तांडव सुरूच […]
मुंबई : भाजप-शिवसेनेच्या वादातून मागील पाच महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर असलेले मानपाडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक शेखर बागडे (Shekhar Bagde) यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बागडे यांची ठाणे येथे खंडणी विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. […]
नवी दिल्ली : मागील 60 दशकांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील बेळगांव सीमावाद, ‘लोकशाही मार्गाने’ सुटू शकतो, असे पत्र पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला पाठविले आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकार सीमावादाविषयी आश्वास भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. (Letter from Prime Minister’s Office to Maharashtra Ekikaran Yuva Samiti regarding Belgaum […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्ली दौरा टाळला असल्याचे समोर आले आहे. काल (7 ऑक्टोबर) दिल्लीत (Delhi) केंद्रीय अर्थविभागाची जीएसटी कौन्सिलची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व राज्यांचे अर्थमंत्री आणि अर्थ उपस्थित असतात. पण या बैठकीला उपस्थित न राहता अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी या बैठकीला आपल्याऐवजी शालेय […]
बेंगळूरू : फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. बेंगळुरू ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मल्लिकार्जुन बलदंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आथिबेलेजवळ असलेल्या बालाजी क्रॅकर्स फटाक्यांच्या गोदामात हा अपघात झाला. गोदामात वाहनातून फटाके उतरवत असताना हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान […]
पुणे : आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक अविनाश रहाणे (Avinash Rahane) यांचे आज (8 ऑक्टोबर) निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब या व्याधींमुळे त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नात […]