मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन जुन्या वादांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे की काय असे सध्या वातावरण राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर सर्व मंत्रिमंडळ, सिनेसृष्टीतील दिग्गजांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गणपती […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही तासात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगचच्या घाटी रुग्णालयातही एका रात्रीत 10 रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनानंतर संपूर्ण शासन आणि प्रशासनाविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अशाच प्रकारची घटना […]
बुलढाणा : येथील खामगाव तालुक्यातील सुटाळपुरा परिसरात संत श्री. गजानन महाराज (Saint Shri. Gajanan Maharaj) अवतरल्याची बातमी पसरल्याने कालचा संपूर्ण दिवस खळबळ उडाली होती. या बाबांच्या येण्यामुळे या परिसराला भक्तांच्या गर्दीने अक्षरशः यात्रेचे स्वरुप आले होते. सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव नावाच्या व्यक्तीच्या घरी हे बाबा अवतरले होते. बघता बघता संपूर्ण पंचक्रोशीत ही माहिती पसरली आणि […]
पुणे : शिंदे सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांचा समावेश होऊन आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. या काळात या मंत्र्यांना खातेवाटप झाले, मात्र अद्यापही त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. मागील अनेक दिवसांपासून मागणी करुनही अद्याप पालकमंत्रीपदाचे फेरवाटप करण्यात आलेले नाही, हे फेरवाटप आता लवकरात लवकर करावे, अशी मागणी […]
मुंबई : बिहारने नुकतीच जातीय जनगणना करत काल त्याची आकडेवारीही जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्रातही जातीय जनगणनेची मागणी जोर धरत आहे. यामध्ये भाजपचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी यासंदर्भात उघडपणे मागणी केली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही आपण राज्य सरकारकडे मागणी करावी अशी विनंती देशमुखांनी केली. त्यामुळे […]
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत टाईमपास 1, 2, 3 अशी सिरीज सुरु आहे, त्याचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आपले अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आहेत, असा खोचक टोला शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नांदेड येथील घटनेवरुन शिंदे सरकरावर टीका केली. शिवाय जातीयजनगणेवरही त्यांनी सविस्तर भाष्य केलं. […]
नांदेड : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील 24 तासांत झालेल्या 24 जणांच्या मृत्यूने (Nanded Hospital Deaths) राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यात आज आणखी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अशाचप्रकारची घटना ताजी असतानाच आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या घटनेवर संताप व्यक्त करत […]
नांदेड : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी आरोग्य आयुक्त आणि संचालक […]
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Shankarao Chavan Government Medical College) मागच्या 24 तासांत तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. मृतांपैकी काही सर्पदंशाच्या उपचारासाठी दाखल झाली होते तर बालके इतर कारणांमुळे रुग्णालयात उपचार घेत होते. (Nanded government hospital din informed that there is a huge shortage […]
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Shankarao Chavan Government Medical College) मृत्यूचे तांडव पाहायाला मिळत आहे. मागच्या 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. मृतांपैकी काही सर्पदंशाच्या उपचारासाठी दाखल झाली होते तर बालके इतर कारणांमुळे रुग्णालयात उपचार घेत होते. (24 children died in Shankarao Chavan […]