नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे (अजित पवार) गटाचे खासदार सुनील तटकरे हे आज लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेले दिसले. अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना संपूर्ण भाषण त्यांनी विरोधी बाकावर बसूनच ऐकले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शेजारी बसूनच तटकरे यांनी हे भाषण ऐकले. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या अगदी समोर बसल्या […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलेला सोहळा आहे. रायगड किल्ल्यावरील या ऐतिहासिक सोहळ्याला आता 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र हाच शिवराज्याभिषेक सोहळा कुठे झाला? या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ‘कोण होईल करोडपती’ या कार्यक्रमात अहमदनगर येथील एका शिक्षिकेला चक्क लाईफलाईन घ्यावी लागल्याचं समोर आलं आहे. (A teacher had to […]
इक्वाडोर: भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्यासाठी ओळखल्या जाणारे नेते आणि इक्वेडोरच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार फर्नांडो विलाव्हिसेन्सिओ यांची एका भर सभेत निघृण हत्या करण्यात आली आहे. इक्वाडोरमध्ये हिंसाचाराच्या लाटेदरम्यान राजधानी क्वेटोत एका राजकीय सभेत अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गोळ्या झाडल्या. 20 ऑगस्टला इक्वाडोरमध्ये अध्यक्षीय निवडणुका पार पडणार आहेत. (Ecuadorian presidential candidate Fernando Villavicencio was shot and killed Wednesday at a […]
धुळे : राष्ट्रवादीला राम-राम केलेले माजी आमदार अनिल गोटे हे भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे धुळ्याच्या जनतेचे डोळे लागले आहेत. गोटे यांनी तीन वेळा धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. […]
मुंबई : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्याविरोधात वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी आणि 10 ते 12 जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांनी याबाबत तक्रार दिली […]
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG च्या अहवालात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यानुसार, या योजनेचे सुमारे 7.5 लाख लाभार्थी एक सारख्याच मोबाईल क्रमांकावर नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक मोबाईल नंबरमधील सर्व 10 क्रमांक 9999999999 असे आहेत. याशिवाय मृतांच्या नावेही लाभ घेण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकसभेत […]
नवी दिल्ली : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी भाषण संपल्यानंतर महिला खासदारांकडे पाहून फ्लाईंग किसचा इशारा केला, असा मोठा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे […]
नवी दिल्ली : रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला असताना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना बाबरी मशिदीचे काहीही होणार नाही या भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला होता, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाबरी मश्जिद मुद्दा चर्चेत आणला आहे. ते काल (8 ऑगस्ट) एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. (Sharad Pawar’s […]
अहमदनगर : शिवसेना (ठाकरे गट) माजी नगरसेवक विक्रम राठोड यांचे बंधू आदित्य राठोड यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कायनेटिक चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात खुलेआम बंदुकी काढल्या जातायत, पोलीस प्रशासन करतंय काय? अशा शब्दात विक्रम राठोड […]
मुंबई : एक-दोन दिवसांत शहरात दहशतवादी हल्ला’ होईल, असे सांगून मंत्रालयाला धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्रकाश किशनचंद खेमाणी (61) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो कांदिवली पश्चिमच्या मथुरा दास रोड परिसरात राहतो. शेजाऱ्यांकडे होणारा कौटुंबिक कार्यक्रम खराब करण्यासाठी त्याने हा प्रकार केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. (A person […]