पुणे : ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. मुंबईतील बीकेसी येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशात आज (9 ऑगस्ट) सकाळी मुंबईकडे जात असताना गाडीत त्यांना उलट्या झाल्या आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एशियन […]
अमरावती : लिव्ह-इन पार्टनरने प्रेयसी आणि तिच्या दोन मुलींना गोदावरी नदीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशच्या कोनसीमा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत कीर्तना (13 वर्ष) ही पाईपला लटकल्याने बचावली आहे तर सुहासिनी (36) आणि जर्सी (1) या दोघी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या असून दोघांची शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (live-in partner pushed the […]
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. तर काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं, असं म्हणत काँग्रेसवर प्रहार केले. मात्र त्याचवेळी मागील […]
भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवरती चाचपणी सुरु केली आहे. काँग्रेसकडून आज (8 ऑगस्ट) 48 जागांवरती निरीक्षक आणि समन्वयकांची नेमणूक करण्यात आली. राज्यातील 23 प्रमुख नेत्यांवर 48 मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सरासरी प्रत्येक नेत्याला दोन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Congress appointed observers and coordinators for 48 Lok Sabha seats) […]
जीएसटी पाठोपाठ प्राप्तिकर भरण्यातही महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दाखल केलेल्या प्राप्तिकर डेटानुसार, महाराष्ट्रातून यावर्षी सर्वाधिक 1.98 कोटी नागरिकांनी प्राप्तिकर भरला आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र महाराष्ट्रातील आणि उत्तर प्रदेश, गुजरातमधील अंतर बरेच मोठे आहे. (The tax return data filed in financial year 2022-23 showed […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येत्या 17 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. याची सुरुवात बीडमधील सभेतून होणार आहे. त्यापाठोपाठ आता काँग्रेसही मैदानात उतरली आहे. येत्या 16 ऑगस्टनंतर काँग्रेस राज्यात पदयात्रा काढणार आहे. या यात्रांची जबाबदारी त्या भागातील दिग्गज नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. दोन्ही प्रमुख पक्ष आणि नेते निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागल्याने […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार थॉमस के थॉमस यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी केली. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा दावा करत पवार यांनी ही कारवाई केली. थॉमस हे केरळ विधानसभेतील कुट्टनाड मतदारसंघातून आमदार आहेत. केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार असून पक्ष केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा भाग आहे. (Nationalist […]
नवी दिल्ली : विरोधी इंडिया आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाचा एकच अर्थ आहे. ‘बेटे को सेट करना है, दामाद को भेंट करना है..’ असं म्हणत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणााले, अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा का आणला आहे? सोनियाजी इथे आहेत. मला वाटतं त्यांना दोन गोष्टी करायच्या […]
अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या प्रकरणात PCBNDT (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act) कायद्यानुसार हा गुन्हा दाखल होणार आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र याविरोधात इंदुरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. यासाठी या दोघांमध्ये यापूर्वी चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत होते. याशिवाय जयंत पाटील यांनी नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुणे दौऱ्यात भेट घेतल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यामुळे अजितदादा करत असलेली जयंत […]