दिल्ली : द्वारका एक्सप्रेस वेसाठी मंजूर खर्चापेक्षा 14 पट अधिक पैसे खर्च केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक अर्थात कॅगने आपल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे. कॅगच्या या अहवालानंतर खळबळ उडाली असून यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरीही अडचणीत येण्याची शक्यता आहे. (The Comptroller and […]
मुंबई : काहीही झालं तरी आपण भाजपसोबत (BJP) जाणार नाही आणि आपली भूमिका बदलणार नाही, असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) करत आहेत. मागील काही दिवसांपासून ते वारंवार या गोष्टीबाबत खुलासा करताना दिसत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री आणि बंडखोर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत होत असलेल्या भेटींनंतर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचा […]
स्वातंत्र्य दिनाच्या खास मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय कुमार अखेर भारताचा नागरिक झाला आहे. यापूर्वी त्याचाकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. मात्र नुकतेच भारताच्या गृह मंत्रालयाने त्याला नागरिकत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. (Akshay Kumar has finally become a […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) जवळपास दीड वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आता बाहेर येताच त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यांना जामीन मिळताच स्वागतासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे ते नेमकी कोणती […]
बारामती : पुण्यासह शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसची मोठी ताकद आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-वेल्हा-मुळशी आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे बारामतीतून काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे बारामती आणि शिरुरचे पक्षाचे निरीक्षक कुणाल पाटील यांनी सांगितले. ते लोकसभा […]
पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची गुप्त भेट चर्चेचा विषय ठरली आहे. बंडखोरीच्या दीड महिन्यातील त्यांची ही जवळपास चौथी भेट ठरली. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या अलिशान निवासस्थानी ही भेट झाली. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका काय? शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालंल आहे असे […]
मुंबई : महाराष्ट्रात एका बाजूला इंडिया आघाडीच्या या महिन्यात होणाऱ्या बैठकीची तयारी सुरु आहे. पण त्याचवेळी या आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मात्र कमालीचे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. बंडखोरीच्या दीड महिन्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जवळपास 4 वेळा झालेली भेट या […]
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे (Congress) घ्यावा, हा पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशात भाजप विरोधी जनमत निर्माण झाले आहे. राहुल गांधी देशाचे सक्षमपणे नेतृत्व करू शकतात अशी जनभावना तयार झाली आहे. भाजपला विकास करता आलेला नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे, असे म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाऊ भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याचे कानावर आहे. सत्तेचा गैरवापर करुन ही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटिसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न आता जयंत पाटील यांच्याबाबतही घडत आहे. पण ते आपल्या विचारांवर ठाम राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
पुणे : भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच. त्यामुळे एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या भेटीबद्दल […]