अयोध्या : उद्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते तर राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Satyendra […]
अयोध्या : उद्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. हा ऐतिहासिक सोहळा देशातील विविध ठिकाणीच्या राम मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये दिवाळी सणासारखाच साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारसह अनेक राज्यांनी उद्या कुठे अर्धा दिवस तर कुठे पूर्ण दिवसांची […]
तळेगाव : राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांचे पुतणे शैलेश मोहिते (Shailesh Mohite) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आहे. तळेगावमध्ये त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात हाती शिवबंधन बांधले. शैलेश मोहिते यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये (NCP) राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्य उपाध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत. 2021 मध्ये आमदार मोहिते यांना […]
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) निकाह कुबूल केला आहे. त्याचा हा तिसरा निकाह असून याची भारतात जोरदार चर्चा होत आहे. याचे कारण त्याची दुसरी पत्नी आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा. शोएब मलिकने सानियाशी तलाक न घेताच तिसरा निकाह केल्याची चर्चा आहे. कारण दोघांच्या तलाकच्या अधिकृत बातम्या कधीही […]
शहडोल : वर्गात ‘जय श्री राम’चा (Shree Ram Mandir) नारा दिल्याने एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शहडोल जिल्ह्यातील एका शाळेत ही घटना घडली. अब्दुल वाहिद असे या शिक्षकांचे नाव असून विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित शिक्षकांसह शाळेच्या संचालकांना […]
नागपूर : अयोध्येतील बाबरी मशीद नेमकी कोणी पाडली, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमध्ये (BJP) नेहमीच दावे-प्रतिदावे पाहायला मिळतात. विशेषतः मागील काही वर्षांपासून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकमेकांवर आरोप करताना दिसले. बाबरी शिवसैनिकांनी पाडली, त्यावेळी भाजपवाले घरात लपून बसले होते, असा आरोप ठाकरे करतात. तर मी […]
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप (BJP) आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. अशात आता केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी करून मीडिया आऊटलेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला राम मंदिर कार्यक्रमाशी […]
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik). काही दिवसांपूर्वीपर्यंत भारताचा जावई अशी याची ओळख होती. 2010 मध्ये जेव्हा त्याने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत (Saniya Mirza) निकाह केला. तेव्हा आजच्या सारखे व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर वाढीव झाला नव्हता. पण तशामध्येही ते फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यानंतर सानिया प्रचंड ट्रोलही झाली होती. (Shoaib Malik and Sania […]
विजयवाडा : बिहारनंतर आता आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारने जातीय जनगणनेचे काम सुरू केले आहे. सरकारच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही जणगणना सुरू करण्यात आली आहे. पुढील 10 दिवस हे सर्वेक्षण चालणार आहे. शुक्रवारी (19 जानेवारी) विजयवाडा येथे वायएसआर काँग्रेस (YSR Congress) पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांच्या हस्ते […]
मुंबई : एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक केली आहे. ऋषी पांडे असे या भोंदूबाबाचे नाव आहे. मुंबईमधील चारकोप परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पांडे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचा पदाधिकारी असल्याचे सांगत आहे. (Borivali Police has arrested a con man for cheating a woman.) मिळालेल्या माहितीनुसार, […]