कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची लोक आतुरतेने वाट पाहत होते. अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस पडला.
काश्मीर खोऱ्यात यंदाही सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणशोत्सव (Sawrvajanik Ganashotsav)साजरा करण्यात येणार आहे.
जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
29 सप्टेंबरपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार, असा निर्धारही त्यांनी केला.
अजित पवार गटाला तिसरी आघाडी करण्याचे आदेश दिल्लीतून आले, त्यामुळेच ते सरकार विरोधात आंदोलन करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
नारायण राणेंची बोलण्याची पद्धत तशीच आहे. ते नेहमीच आक्रमकपणे बोलतात. ते कोणाला धमक्या वैगरे देतील, असं मला वाटतं नाही- देवेंद्र फडणवीस
एखाद्या ठिकाणी भ्रष्टाराचाराचे तारतम्य, अन् दुसरीकडे नाही, असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठंच व्हायला नको. भ्रष्टाराचाला विरोधच हवा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला, हा राज्यातील शिवप्रेमींचा अपमान असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. त्यांना ॲडव्हान्स सिक्युरिटी लाइजन (Advance Security Liaison) सुरक्षा मिळाली.
शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers' movement) मोठ्या प्रमाणात बलात्कार आणि हत्या झाल्या, केंद्राने कृषी कायदे मागे घेतले हे चांगलं झालं - कंगना