कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
बाळासाहेब ठाकरेंचे चिंरजीव उद्धव ठाकरेंना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचतांना पाहिलं, तेव्हा मनाला खूप दु:ख झालं- फडणवीस
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी आता राज्यातून प्रवेश मिळणार आहे.
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी एका वृद्ध महिलेला 23 लाखांचा गंडा घातला
जा खेडकर दुबईला पळून गेल्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर भारतात आहे.
उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला. ते फ्रस्ट्रेशनमध्ये. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकाराचे शब्द वापरत आहेत, त्यावर काय उत्तर देणार?
ज्या प्रकारे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधली. त्याचप्रमाणे भाजपची कबर आपण महाराष्ट्रात बांधू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली. ते मोठ्याचं लाडकं लेकरू, त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे, असा टोला थोरातांनी लगावला. त्याला आता राधाकृष्ण विखेंनी प्रत्युत्तर दिलं.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली. त्यावर आता पाटील यांनी भाष्य केलं.
स्रायली संरक्षण दलाने लेस्टिनी इस्लामिक जिहादच्या शस्त्रास्त्र निर्मितीचे उपप्रमुख मोहम्मद अल-जाबरीची हत्या केल्याची माहिती समोर आली
पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. दरम्यान, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे.