Mumbai-Sindhudurg-Mumbai Flight : ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav) कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील (Chippy Airport) मुंबई ते सिंधुदुर्ग (Mumbai-Sindhudurg-Mumbai Flight) ही विमान सेवा येत्या 1 सप्टेंबरपासून नियमित सुरु करण्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी केली आहे. मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेनाचा प्रश्न […]
Sharad Pawar Kolhapur Sabha : आज आपल्या देशात काय सुरु आहे. कोणाला इकडे विकत घेतलं जातंय, कोणाला तिकडे विकलं जातंय. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात तो आणखी मजबूत केला. पण आज जर परिस्थिती पाहिली तर या कायद्याला बगल देऊन आपलं कार्य करुन घेतलं जातंय. हा कायदा […]
Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे भारतात होणाऱ्या G20 परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. रॉयटर्सने क्रेमलिनच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. G20 शिखर परिषद (G20 Summit) भारतामध्ये पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये होणार आहे. पुतिन यांच्या अनुपस्थितीचे कारण भारत-अमेरिका मैत्री नसून दुसरेच समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी […]
Supriya Sule on Ajit Pawar : ‘अजित पवार आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही’, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यांच्या विधानाला आधी शरद पवारांनी पाठिंबा दिला नंतर घुमजाव केले होते. पण सुप्रिया सुळे यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की मी पुन्हा एकदा सांगते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कुठलीही […]
IIT Bombay Secret Donation आयआयटी बॉम्बेला (IIT Bombay) गुणवत्ता आणि जॉब प्लेसमेंटसाठी ओळखले जाते. हे देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. या काँलेजमध्ये अॅडमिशनसाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. मात्र यावेळी आयआयटी बॉम्बे वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. IIT बॉम्बेला सुमारे 160 कोटी रुपये देणगी (IIT Bombay Secret Donation) मिळाली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देणगीदार कोण […]
या सिनेमाला 4 स्टार…. सिनेमाचं नाव – ‘सुभेदार’ प्रदर्शनाची तारीख – 25-08-2023 सिनेमाचे दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर सिनेमाचे स्टार – 4 Subhedar Review: शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असा ‘सुभेदार तानाजीराव मालुसरे’ यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा (Subhedar) ‘सुभेदार… गड आला पण सिंह गेला …’ हा सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्राभर प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल […]
Neeraj Chopra : भारतीय अॅथलीट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. बुडापेस्ट, स्वीडन येथे होत असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. नीरजचा थ्रो एक अन् माईलस्टोन अनेक – पहिल्या […]
Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामती येथील वक्तव्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्या वक्तव्यावर सातारा येथे स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) थेट ठणकावले आहे. ते म्हणाले की अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. त्यांनी संधी मागू देखील नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी […]
Horoscope Today 25 August 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Siddharth Anand: दिग्दर्शत सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) आगामी सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सिद्धार्थच्या पठाण (Pathaan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. त्याच्या वॉर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता सिद्धार्थचा फायटर (Fighter) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन हे प्रमुख भूमिका साकारणार […]